खांदा कॉलनी मधील प्राचीन व सुप्रसिध्द खांदेश्वर शंकर मंदिर येथे "महाशिवरात्री उत्सव" मोठ्या उत्साहात उद्या होणार साजरा
खांदा कॉलनी मधील प्राचीन व सुप्रसिध्द खांदेश्वर शंकर मंदिर येथे "महाशिवरात्री उत्सव" मोठ्या उत्साहात उद्या होणार साजरा
खांदा कॉलनी मधील प्राचीन व सुप्रसिध्द खांदेश्वर शंकर मंदिर येथे "महाशिवरात्री उत्सव" मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सदर उत्सवादरम्यान दर्शनासाठी खांदा कॉलनी व आसपासच्या परिसरातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवत असतात. रात्री ठीक १२ वाजता आरती झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले केले जात असून दरवर्षीप्रमाणे स्व. संजय भोपी प्रतिष्ठान(SBSC) यांच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्री भोलेनाथाचा प्रसाद म्हणून मसाला दूध चे वाटप करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती.
आपला कृपाभिलाषी,
कु. अभिषेक संजय भोपी
जिल्हा सरचिटणीस - भाजयुमो उत्तर रायगड
अध्यक्ष - संजय भोपी प्रतिष्ठान(SBSC)
Comments
Post a Comment