क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन

 





क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन 

पनवेल : स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर व सरपंच चषक दापोली यांच्या वतीने मर्यादित षटकांचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

   ग्रामीण भागात क्रिकेटचे सामने मोठ्या प्रमाणात खेळवले जातात यातूनच भविष्यात आपल्या विभागातून तरुण पिढी नक्कीच निर्माण होईल. उत्तम दर्जाचे आयोजन येथे येणाऱ्या सर्व क्रीडा प्रेमींना या सामन्यादरम्यान पाहता येईल याची मला खात्री आहे. असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. दापोलीच्या सर्व सभासदांना तसेच खेळण्यासाठी आलेल्या सर्व टीमला यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या.

        यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत प्रकाशशेठ जितेकर, श्री. मोतीराम जितेकर, श्री. समाधान घोपरकर, श्री. पंकलेश डाऊर, श्री. अमोल जितेकर, श्री. सचिन जितेकर, श्री. अनुज जितेकर, श्री. सौरभ जितेकर, श्री. प्रशांत जितेकर, श्री. राजेश पाटील, श्री. चिंतामणी घोपरकर, श्री. आकाश पाटील, श्री. विकास पाटील, श्री. आर.आर.पाटील, श्री. निलेश पाटील, श्री. रोशन जितेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर