# महाराष्ट्राचा कौल कुणाला? धक्कादायक निकाल? 50% - 50% # महाविकास आघाडीला 125 ते 130 तर महायुतीलासुद्धा 125 ते 130 जागा मिळतील "रायगड मत" सर्वे रिपोर्ट # जिंकून आलेले सद्याचे आमदार सुद्धा फुटू शकतात आणि तिसरीच आघाडी निर्माण होऊ शकते आता भांडणारे सरकार बनवताना एकत्र दिसतील तर एकत्र असणारे पुन्हा मुख्यमंत्री पद नाही मिळाले म्हणून भांडतील # एकूण 288 जागा पैकी सरकार बनविण्यासाठी जादुई आकडा 144 आवश्यक # अपक्ष उमेदवारांची होईल चांदी, कारण सरकार बनविण्यासाठी 14/15 आमदार अजून लागतील. कदाचित तिसरीच आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही? # जो राज्यपालांकडे पहिला जाईल तो सरकार बनवेल. रायगड मत@जितेंद्र नटे
# महाराष्ट्राचा कौल कुणाला? धक्कादायक निकाल? 50% - 50% # महाविकास आघाडीला 125 ते 130 तर महायुतीलासुद्धा 125 ते 130 जागा मिळतील "रायगड मत" सर्वे रिपोर्ट # जिंकून आलेले सद्याचे आमदार सुद्धा फुटू शकतात आणि तिसरीच आघाडी निर्माण होऊ शकते आता भांडणारे सरकार बनवताना एकत्र दिसतील तर एकत्र असणारे पुन्हा मुख्यमंत्री पद नाही मिळाले म्हणून भांडतील # एकूण 288 जागा पैकी सरकार बनविण्यासाठी जादुई आकडा 144 आवश्यक # अपक्ष उमेदवारांची होईल चांदी, कारण सरकार बनविण्यासाठी 14/15 आमदार अजून लागतील. कदाचित तिसरीच आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही? # जो राज्यपालांकडे पहिला जाईल तो सरकार बनवेल. रायगड मत@जितेंद्र नटे रायगड : महायुती आणि महाविकास आघाडीला 50% - 50% जागा मिळतील. म्हणजे महाराष्ट्राचा स्पष्ट बहुमत कुणालाच नाही. राज्यात महाविकास आघाडी X महायुती अशी थेट लढत होती. मात्र मतदार विभागले गेले. अनेक पक्ष अनेक उमेदवार त्यामुळे मतदारांचाच संभ्रम झाला. मात्र ठराविक ठिकाणी वैयक्तिक ताकदीवर उमेदवार जिंकणार आहेत. महाविकास आघाडीला 125 ते 130 तर महायुतीलासुद्धा 125 ते ...