गरज तिथे नोकरी...प्रितमदादा म्हाञे
गरज तिथे नोकरी...प्रितमदादा म्हाञे उरण : आमच्या भुमीपुञाची तरुण मुले शिकलेली आहेत माञ त्याच्याकडे आवश्यक प्रशिक्षण नसल्याने या तरूणाना पाञता असूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे हा तरूण निराश झाला आहे. त्या तरूणाना योग्य प्रशिक्षण देवून त्याला नोकरी मिळविण्यासाठी सक्षम करण्याचे काम हाती घेतले आहे. येथील बेरोजगाराची समस्या दूर करण्यासाठी आता गरज तिथे नोकरी हेच धोरण अवलंबण्याचा निर्धार आपण केला असल्याचे स्पष्ट प्रतिपादन प्रितमदादा म्हाञे यांनी केले. उरण विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने प्रितमदादा म्हात्रे यानी दिघोडे येथे मतदारांच्या गाठभेठी घेऊन दौरा केला. त्यावेळी ते मतदाराशी हितगुज करताना बोलत होते. या कार्यक्रमासाठी सरपंच किर्तीनिधी ठाकूर, बंडाशेठ, जितेंद्र म्हाञे, महेश साळुंखे, शिवाजी काळे उपस्थित होते. यावेळी दिघोडे ग्रामस्थांच्या वतीने प्रितमदादा म्हाञे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी बोलताना म्हणाले की येथील युवकाना रोजगाराची भिषण समस्या भेडसावत आहे रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासठी आपण रोजगाराभिमुख प्रशिक्षण सुरू केले आहे. या माध्यमातून मुंबई एअर पोर्टवर 44 नोकऱ्या देण्य