Posts

Showing posts from November 11, 2024

आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी सूक्ष्म घटकांबरोबर कळंबोली मध्ये बैठकांचा धडाका

Image
  आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी सूक्ष्म घटकांबरोबर कळंबोली मध्ये बैठकांचा धडाका  पनवेल / प्रतिनिधी  पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांत ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी निवडणुकीचे सूक्ष्म प्लॅनिंग करून समाजातील विविध घटकांबरोबर बैठकांचे सत्र सुरू आहे गोव्याचे आमदार व सरचिटणीस माननीय दयानंद सोपटे तसेच संघाचे माधव गांगुर्डे व कळंबोलीतील ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे धडाडीचे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी कळंबोलीतील संपूर्ण परिसर पिंजून काढला . वेगवेगळ्या समाजाबरोबर बैठका घेतल्या त्यामध्ये प्रामुख्याने पंजाबी समाजासमोर बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी समाजातील अशा काही घटकांवर प्रकाश टाकला की ते ऐकून कोणाचेही मन सुन्न होईल . कळंबोलीच्या परिसरामध्ये ड्रग्स माफिया तसेच गांजा चरस अशा गोष्टींनी थैमान मांडलेले आहे तक्रारी करून सुद्धा पोलिसांकडून हवी तशी कारवाई होत नाही त्यामुळे त्यांनी अशी मागणी केली आहे की आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्यासोबत बैठक घेऊन पोलिसांच्या वरच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन या सर्व गोष्टींचा निपटारा करायचा आहे कारण तरुण पिढी ज

विकासासोबत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी संधी द्या-प्रितम म्हाञे

Image
  विकासासोबत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी संधी द्या-प्रितम म्हाञे उरण : पनवेल तालुक्यातील पोसरी, गिरवले, नारपोली सावळा या भागात आ. विवेक पाटील यानी भरीव विकासाची कामे केली असून त्यानंतर माञ आलेल्या लोकप्रतिनीधीचे या भागाकडे दुर्लक्ष झाले. हा विकासाचा गॅप आपल्याला भरून काढून तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न सोडवायचा आहे त्यासाठी शिट्टीच्या चिन्हासमोरील बटण दाबून आपल्याला संधी द्यावी असे प्रतिपादन उरण विधानसभेचे उमेदवार प्रितम म्हाञे यानी केले.         शेकाप उमेदवार प्रितम म्हात्रे यानी कष्टकरीनगर पोसरी, नारपोली, गिरवले, सावळा, देवळोली, कसळखंड, भाताण गावात निवडणूक दौरा केला. त्यावेळी गावागावातून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दौऱ्यात त्यांच्यासोबत नारायणशेठ घरत, मनोहर पाटील, जगदिश पवार, सचीन ताडफळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रितम म्हात्रे म्हणाले की युवकाच्या रोजगाराचा प्रश्न आज गंभीर आहे तो सोडविण्यासाठी आपण प्रशिक्षण सुरू केले असून विमानतळात 44 जणाना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. भविष्यात ही संख्या मोठी असेल हे काम मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आपण मला संधी द्यावी. असे

प्रितमदादा म्हाञे याचा वादा 100 दिवसात 1000 नोकऱ्या

Image
  प्रितमदादा म्हाञे याचा वादा 100 दिवसात 1000 नोकऱ्या  पनवेल...पनवेल उरण तालुक्यातील युवकाकडे शिक्षण आहे माञ योग्य प्रशिक्षण नसल्याने येथे येवू घातलेल्या विकासात त्याना नोकर्या मिलू शकत नाही युवकाना भेडसावणारी ही समस्या सोडवण्यासाठी आपण 100 दिवसात 1000 युवकाना नोकर्या मिळवून देणार असल्याची घोपणाच प्रितम म्हाञे यानी केली.   पनवेल तालूक्यातील उलवे येथे निवडणूक प्रचारार्थ प्रितम म्हाञे याची सभा झाली. यावेली बोलताना ते म्हणाले की येथील युवक शिकलेला आहे माञ त्याचेकडे योग्य प्रशिक्षण अभावी त्याला नोकरी मिळत नाही ही गोष्ट विचारात घेवून आपण युवकाना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे गेल्या काही महिन्याच्या मेहनतीतून आपण प्रशिक्षण घेतलेल्या 44 युवकाना मुंबई विमान तलात नोकरी देण्यात यशस्वी झालो त्यामुळे मला विश्वास आहे की भविष्यात आपण या प्रशिक्षणाच्या बळा वर 100 दिवसात 1000 नोकर्या देण्याचा निर्थार आहे. आणि तुमच्ता आशीर्वाद ने निवडून आल्यास तालुकयात बेरोजगाराचा प्रश्न कायमचा निकाली काढू त्यासाठी जोरदार शीट्टी वाजवावी असे आवाहन त्यांनी केले. यावेली बोलताना सचीन ताडफले म्हणालो की आज नोकर्

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलणार - चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे संविधानाबाबत विरोधकांकडून जनतेची दिशाभूल - आमदार प्रशांत ठाकूर

Image
  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलणार - चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे  संविधानाबाबत विरोधकांकडून जनतेची दिशाभूल - आमदार प्रशांत ठाकूर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान दिन- आमदार प्रशांत ठाकूर  पनवेल (प्रतिनिधी) सर्व गटई कामगार महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे यांनी दिली. शिवदास कांबळे यांच्या पुढाकाराने चर्मकार समाजातील गटई कामगारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यावेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.  या बैठकीस भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, कामगारनेते व प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव, जगदीश ठाकूर, युवक अध्यक्ष श्री. नेरूळकर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष सुनिल मोहोड, माजी नगरसेवक सुनिल नाईक, श्री कारंडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि गटई कामगार उपस्थित होते.            शि