# हवा कुणाची? श्रीवर्धन मतदार संघात चाललंय काय? हा घ्या आढावा. # आगामी निवडणुकीत सर्वांच्या सहकार्याने महाविजय संपादन करणार - अदिती तटकरे # लाडकी बहीण योजनेमुळे अदिती ताई महाराष्ट्राच्या घराघरात पोहचल्या आहेत. महिलांचा प्रचंड पाठींबा त्यांना मिळत आहे. # एकूण 2 लाख 65 हजार 286 मतदार आहेत. यापैकी 1 लाख 29 हजार 918 पुरुष, 1 लाख 35 हजार 368 महिला मतदार आहेत. # रेकॉर्ड ब्रेक 1 लाखाच्या वर अदिती तटकरे यांना मतदान होईल असा अंदाज आहे. # स्थानिक आणि मुंबईकर मतदारांशी थेट संपर्क अदिती तटकरे यांचाच जास्त आहे. त्यामुळे सध्यातरी हवा अदिती तटकरे यांचीच जास्त आहे.
# हवा कुणाची? श्रीवर्धन मतदार संघात चाललंय काय? हा घ्या आढावा. # आगामी निवडणुकीत सर्वांच्या सहकार्याने महाविजय संपादन करणार - अदिती तटकरे # लाडकी बहीण योजनेमुळे अदिती ताई महाराष्ट्राच्या घराघरात पोहचल्या आहेत. महिलांचा प्रचंड पाठींबा त्यांना मिळत आहे. # एकूण 2 लाख 65 हजार 286 मतदार आहेत. यापैकी 1 लाख 29 हजार 918 पुरुष, 1 लाख 35 हजार 368 महिला मतदार आहेत. # रेकॉर्ड ब्रेक 1 लाखाच्या वर अदिती तटकरे यांना मतदान होईल असा अंदाज आहे. # स्थानिक आणि मुंबईकर मतदारांशी थेट संपर्क अदिती तटकरे यांचाच जास्त आहे. त्यामुळे सध्यातरी हवा अदिती तटकरे यांचीच जास्त आहे. श्रीवर्धन / जितेंद्र नटे दिवाळीचे फटाके जरी फुटून संपले असले तरी राजकीय फटाके अजून बाकी आहेत. येत्या काही दिवसांत ते सर्वत्र फुटतील. अगदी रखरखत्या उन्हात सगळे फिरत आहेत. मतदारांना पहिला कोण भेटतो याची एक स्पर्धाच असते. अहो जिथे विरोधी पक्षाला उमेवारच सापडेना अशी अवस्था झाली त्या मतदार संघात बिनविरोध होते की काय अशी चर्चा होऊ लागली होती. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि कृष्णा कोंबनाक हे बळीराज सेनेतर्फे उभे आहेत मात्र यांचा मतदार संघात अजून प्