# डायमंड मार्केट वर मंदीचे सावट # हिरामंदीमुळे १५ लाख कामगारांवर बेरोजगारीच कुऱ्हाड # रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकणातील चाकरमानी कामगारांची कुणाला काहीही पडलेली नाही? # कोकणात डायमंड कारखाने सुरु झाले तर अनेक लोकांना गावाकडेच रोजगार-नोकरी मिळू शकते.. पण राजकीय नेत्यांना त्याचे काहीही पडलेले नाही? # कोकणात इंडस्ट्री MIDC मोठे कारखाने नाहीत त्यामुळे नोकरीसाठी अनेक लोक अजूनही मुंबईवरच अवलंबून आहेत. # कोकणात 70 टक्के गावे खाली झाली आहेत. शाळा ओस पडल्या आहेत. # कोकणच्या अ-विकासाला जबादार कोकणी मतदारच जबाबदार # प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे (लॅबग्रोन) आता नैसर्गिक हि-यांपेक्षा ७० टक्के स्वस्त आहेत. या वस्तुस्थितीचाही हिरे व्यवसायावर परिणाम झाला
# डायमंड मार्केट वर मंदीचे सावट # हिरामंदीमुळे १५ लाख कामगारांवर बेरोजगारीच कुऱ्हाड # रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकणातील चाकरमानी कामगारांची कुणाला काहीही पडलेली नाही? # कोकणात डायमंड कारखाने सुरु झाले तर अनेक लोकांना गावाकडेच रोजगार-नोकरी मिळू शकते.. पण राजकीय नेत्यांना त्याचे काहीही पडलेले नाही? # कोकणात इंडस्ट्री, MIDC, मोठे कारखाने नाहीत. त्यामुळे नोकरीसाठी अनेक लोक अजूनही मुंबईवरच अवलंबून आहेत. # कोकणात 70 टक्के गावे खाली झाली आहेत. शाळा ओस पडल्या आहेत. # कोकणच्या अ-विकासाला जबादार कोकणी मतदारच जबाबदार # प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे (लॅबग्रोन) आता नैसर्गिक हि-यांपेक्षा ७० टक्के स्वस्त आहेत. या वस्तुस्थितीचाही हिरे व्यवसायावर परिणाम झाला. मुंबई : गेल्या दोन वर्षांत हि-याच्या किंमती ३५ ते ४० टक्क्यांनी घसरल्या असून यामध्ये तयार हिं-यांची किंमत ३ वर्षांत ३५% कमी झाली आहे. म्हणजेच एकेकाळी १ लाख किमतीवाल्या हि-यांची किंमत घटून ६५-७० हजार झाली आहे. कच्च्या हि-यांच्या किंमती २५% पर्यंत घसरल्या आहेत, ज्यामुळे व्यापा-यांना १०% पर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोक आता गुंतव