Posts

Showing posts from October 15, 2024

महाविकास आघाडी 288 जागा वाटप -काँग्रेस -119, शिवसेना ठाकरे गट -86, शरद पवार राष्ट्रवादी-75, शेकाप -3, समाजवादी -3, कमुनिस्ट -2, एकूण -288# 32) रायगड जिल्हा # ठाकरे गट (शिवसेना) - महाड, कर्जत, पेण # शरद पवार (राष्ट्रवादी) - श्रीवर्धन # शेकाप - उरण, पनवेल, अलिबाग

Image
  32) रायगड जिल्हा # ठाकरे गट (शिवसेना) - महाड,  कर्जत, पेण  # शरद पवार (राष्ट्रवादी) - श्रीवर्धन  # शेकाप - उरण, पनवेल, अलिबाग महाविकास आघाडी 288 जागा वाटप - काँग्रेस -119, शिवसेना ठाकरे गट -86, शरद पवार राष्ट्रवादी-75, शेकाप -3, समाजवादी -3, कमुनिस्ट -2, एकूण -288 1)नंदुरबार जिल्हा काँग्रेस - अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर 2) धुळे जिल्हा काँग्रेस - साक्री,धुळे ग्रा, शिंदखेडा ठाकरे गट - शिरपूर, शरद पवार - धुळे शहर 3) जलगाव जिल्हा शरद पवार - भुसावळ, अमळनेर, मुक्ताईनगर, जळगाव शहर  काँग्रेस - रावेर, जामनेर ठाकरे गट- चोपडा,चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, जलगाव ग्रामीण 4)नाशिक जिल्हा  (ठाकरे गट - नांदगाव, मालेगाव बाह्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम) (शरद पवार - येवला,बागलाण, दिंडोरी, सिन्नर , निफाड, देवळाली) (काँग्रेस - मालेगाव शहर, इगतपुरी,चांदवड,नाशिक मध्य) कम्युनिस्ट - कळवण  5) बुलढाणा जिल्हा काँग्रेस - मलकापूर, चिखली, जलगाव जामोद, खामगाव ठाकरे गट- बुलढाणा, मेहकर शरद पवार - सिंदखेड राजा 6) अकोला जिल्हा काँग्रेस - अकोट, अकोला पश्चिम ठाकरे गट - बाळापूर, अकोला पूर्व शरद पवार - मूर्तिजापूर 7) व

# महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान 20 नोव्हेंबरला मतदान होणार आणि 23 नोव्हेंबरला निकाल # आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता सुरू

Image
  # महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान 20 नोव्हेंबरला मतदान होणार आणि 23 नोव्हेंबरला निकाल  # आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता सुरू  मुंबई: ज्याची आतुरतेने वाट बघत होते मतदार ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. २० नोव्हेंबर २०२४ ला राज्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात एका टप्प्यात निवडणुका पार पडतील. तर, २३ नोव्हेंबर २०२४ ला मतमोजणी होणार. महाराष्ट्रात किती मतदार? • महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार • महिला मतदार - ४.६६ कोटी • पुरुष मतदार - ४.९७ कोटी • युवा मतदार - १.८५ कोटी • नव मतदार - २०.९३ लाख राज्यातील मतदान केंद्रांची माहिती • महाराष्ट्रात १ लाख १८३ मतदान केंद्र • शहरी मतदान केंद्र - ४२, ६०४ • ग्रामीण मतदान केंद्र - ५७,५८२ • महिला अधिकाऱ्यांची मतदान केंद्र - ३८८ • नव अधिकाऱ्यांची मतदान केंद्र - २९९ प्रचार तोफा कधी थंडावणार? निवडणुका या येत्या महिना भरात पार पडणार असल्याने राजकीय पक्षांकडे प्रचारासाठी खूप वेळ शिल्लक आहे. १८ नोव्हेंबरला प्रच