सिनियर,सब-ज्युनिअर. ज्युनिअर,मास्टर्स I,II,III,IV (क्लासिक व इक्यूप्ड )पुरुष व महिला बेंचप्रेस अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धा मुंबईमध्ये"
"सिनियर,सब-ज्युनिअर. ज्युनिअर,मास्टर्स I,II,III,IV (क्लासिक व इक्यूप्ड )पुरुष व महिला बेंचप्रेस अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धा मुंबईमध्ये" पनवेल @ रायगड मत महाराष्ट्र राज्य सिनियर, सब ज्युनिअर. ज्युनिअर,मास्टर्स I,II,III,IV (क्लासिक व इक्यूप्ड ) पुरुष व महिला बेंचप्रेस अजिंक्यपद - निवडचाचणी स्पर्धा- २०२४ महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने उपरोक्त स्पर्धा दिनांक २८ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये स्थळ- * *नागरिक सहाय्य केंद्र संचालित ज्ञानेश्वर विद्यालय, रफि किडवाई मार्ग वडाळा मुंबई ४०००३१** *वडाळा रेल्वे स्टेशन व किडवाई नगर पोलीस स्टेशन जवळ* या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या राज्य स्पर्धेतून १४ ते १८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गोवा या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. जर प्रवेशिका वेळेवर आली तरच तुमच्या खेळाडूंची जेवणाची व्यवस्था करण्यात येईल अन्यथा त्यांना सोयी सुविधा पुरविण्यात येणार नाही व स्पर्धेची प्रवेशिका maharashtrapowerlifting 2020@gmail.com या ईमेलवर पाठवावी व लिखित स्वरूपात स्पर्धेच्