देशाच्या संसदीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे यांची निवड म्हसळा-श्रीवर्धन - जिल्हा रायगडमधून आणि महाराष्ट्रासह देश भरांतून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
देशाच्या संसदीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे यांची निवड म्हसळा-श्रीवर्धन - जिल्हा रायगडमधून आणि महाराष्ट्रासह देश भरांतून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव # रायगड मत / जितेंद्र नटे देशाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा विकास दर वार्षिक 3 ते 5 टक्क्यांच्या दरम्यान आर्थिक विकासात मोठा वाटा आहे असलेल्या कमिटीवर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचे अभिनंदन होत आहे. ही त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी, विशेषतः रायगड आणि कोकणासाठी अभिमानाची बाब आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील एकूण 31 खासदारांचा या कमेटींत समावेश आहे. या समितीचे नेतृत्व आता सुनील तटकरे करणार असून, देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि जास्त मागणी असलेल्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात हा सन्मान देण्यात आला आहे.या समितीच्या अध्यक्षपदी खासदार तटकरे यांची निवड केवळ त्यांच्या नेतृत्व कौशल्याचीच ओळख करून देत नाही तर त्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रदेशातील धोरणे आणि विकासात महाराष्ट्र आणि रायगडची भूमिका किती महत्त्वाची आहे हे दिसून येते देशाच्या आर्थिक प्रगतीत