Posts

Showing posts from September 4, 2024

# उरणच्या आदित्य घरत ने मिळवले गोल्ड मेडल "# पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी हरियाणा येथे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

Image
  # उरणच्या आदित्य घरत ने मिळवले गोल्ड मेडल "# पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी हरियाणा येथे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व  पनवेल  :     आज महाराष्ट्रातील तरुण पिढी विविध क्षेत्रात आपले प्राविण्य मिळवत आहे. यामध्ये रायगड मधील तरुण सुद्धा पाठी नाहीत. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा चेंबूर येथे ऑगस्टमध्ये झाली होती यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पॉवरलिफ्टर सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये आदित्य अनंत घरत याने  गोल्ड मेडल पटकावले. 13 सप्टेंबर 2024  रोजी हरियाणा येथे नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आदित्यला मिळाली आहे.       आदित्यने केलेल्या या  उत्कृष्ट कामगिरीबद्दल शेतकरी कामगार पक्षातर्फे पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मा.आमदार श्री.बाळाराम पाटील, मा.नगराध्यक्ष श्री जे.एम. म्हात्रे, कृ.उ.बा.स. सभापती श्री.नारायणशेठ घरत, पनवेल पं.स.सभापती श्री.काशिनाथ पाटील,शेकाप महाराष्ट्र राज्य खजिनदार श्री.अतुल म्हात्रे, शेकाप रा.जि. खजिनदार श्री.प्रितम ज.म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस श्री.गणेश कडू आणि शेकाप महिला आघाडी  यांनी सन्

जिल्हास्तरीय रायगड बेंचप्रेस स्पर्धात नंदिनी उमप, अमृता भगत, सुरेश जाधव, तन्मय पाटील, गणेश तोटे दिनेश पवार विजेते

Image
जिल्हास्तरीय रायगड बेंचप्रेस  स्पर्धात नंदिनी उमप, अमृता भगत, श्रेयश जाधव, तन्मय पाटील, गणेश तोटे दिनेश पवार विजेते  पनवेल (अरुण पाटकर)   पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स,असोसिएशन रायगड ची बेंचप्रेस* **क्लासिक आणि इक्विप)या स्पर्धा* (*पुरुष आणि महिला गट) सब ज्युनिअर ज्युनिअर,* *सीनियर,मास्टर्स अशी सर्व गटांची स्पर्धा रविवार* *दिनांक ०१सप्टेंबर २०२४ रोजी रॉयल गार्डन,मुद्रे,कर्जत येथे पार पडली*.   *सदर स्पर्धा ही मा. श्री सुधाकर परशुराम घारे .(माजी उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण आरोग्य व क्रीडा  समिती रायगड जिल्हा परिषद,) यांच्या सौजन्याने कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीने आयोजित केली होती*.**सदर स्पर्धेचे उद्घाटक म्हणून श्री सुधाकर घारे साहेब आणि विशेष अतिथी म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग* *असोसिएशनचे सचिव श्री संजय सरदेसाई, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी(ठाणे) हे उपस्थित होते.* **तसेच कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी हजर होते*. *पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे सहसचिव सचिन भालेराव, कार्याध्यक्ष यशवंत मोगल, खजिनदार* *राहुल गजरमल

लोकनेते दि बा पाटील सभागृह जासई येथे भव्य आगरी समाज मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

Image
  लोकनेते दि बा पाटील सभागृह जासई येथे भव्य आगरी समाज मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न अखिल आगरी समाज परिषद आयोजित भव्य आगरी समाज मेळावा उरण/प्रतिनिधी  रविवार दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता लोकनेते दि.बा.पाटील सभागृह मु.जासई,ता.उरण,जि.रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज,कुळ कायद्याचे जनक नारायण नागु पाटील,बॅरिस्टर ए टी पाटील,लोकनेते दि बा पाटील क्रांतिवीर हुतात्मे यांच्या फोटोंना पुष्पहार व दिप प्रज्वलन आगरी समाजाचे नेते मा.पालकमंत्री मा.श्री.गणेशजी नाईक यांच्या हस्ते समाजाचे अध्यक्ष मा.श्री.दशरथ दादा पाटील,मा.खासदार मा.श्री.रामशेठ ठाकूर,मा मंत्री मा.खासदार माजी मंत्री मा.श्री.जगन्नाथजी पाटील,सल्लागार श्री.जे एम म्हात्रे,आमदार मा.श्री.प्रशांत ठाकूर,कामगार नेते संतोष भाई घरत महेंद्र घरत, संदेश ठाकुर अतुल मनोहर भोईर प्रितम म्हात्रे नरेश घरत पाटील,सुरेशदादा पाटील,कार्याध्यक्ष जे डी तांडेल,सरचिटणीस दिपक म्हात्रे,संतोष केणे,गुलाब वझे,विजय पाटील,डॉ.सोन्या पाटील,दयानंद चोरघे, अरुण पाटील,मनोहर पाटील,डॉ.यशवंत सोरे,डॉ.प्रा.विनोद पाटील,हनुमान पाटील,विशुभाऊ म्हात्रे,राजेश गायकर,दिपक पाटील,व