Posts

Showing posts from August 6, 2024

# गिरीष शुभदा शरद वेदक माजी पॉवरलिफ्टिंग खेळाडू सेवानिवृत्त # दी न्यू इंडिया अशुरन्स बेलापूर चे असिस्टंट मॅनेजर "श्री गिरीश शुभदा शरद वेदक "हे नुकतेच 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक 31 जुलै 2024 रोजी निवृत्त झाले.

Image
# गिरीष शुभदा शरद वेदक माजी पॉवरलिफ्टिंग खेळाडू सेवानिवृत्त # दी न्यू इंडिया अशुरन्स बेलापूर चे असिस्टंट मॅनेजर "श्री गिरीश शुभदा शरद वेदक "हे नुकतेच 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक 31 जुलै 2024 रोजी निवृत्त झाले. नवी मुंबई /प्रतिनिधी  गिरीश वेदक हे पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन चे उपाध्यक्ष आहेत. सेवानिवृत्तीनंतर "पॉवरलीफ्टींग" खेळासाठी मी माझे जास्तीत जास्त योगदान देणार आहे असा गिरीश वेदक यांनी निश्चय केला आहे. पॉवरलिफ्टिंगची स्पर्धा खेळलेले गिरीश वेदक यांना पॉवरलिफ्टिंग या खेळाबद्दल खूप आस्था आहे. रायगड जिल्ह्यातून अनेक खेळाडू निर्माण होऊन झाले पाहिजेत खेळाडूंना योग्य ते सहकार्य झाले पाहिजे या मताचे ते पुरस्कर्ते आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पॉवरलिफ्टिंग रायगडचे कार्याध्यक्ष यशवंत मोकल कार्यकारणी सदस्य सुभाष टेंबे,सहसचिव सचिन भालेराव सचिव अरुण पाटकर यांनी" गिरीश शुभदा शरद वेदक" यांचे* *निवासस्थानी जाऊन हृद्य सत्कार केला आणि त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या. या

# उरण मतदार संघांत आमदारकीसाठी उरणकरांची पहिली पसंती स्थानिक भूमिपुत्र प्रितम जनार्धन म्हात्रे # पनवेल-उरण मतदार संघात बाळाराम पाटील आणि प्रितम जनार्दन म्हात्रे महाविकास आघाडीकडून यांच्याच नावाची चर्चा

Image
    # उरण मतदार संघांत आमदारकीसाठी उरणकरांची पहिली पसंती स्थानिक भूमिपुत्र प्रितम जनार्धन म्हात्रे # पनवेल-उरण मतदार संघात बाळाराम पाटील आणि प्रितम जनार्दन म्हात्रे महाविकास आघाडीकडून यांच्याच नावाची चर्चा # भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ७७ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा # विवेक पाटील सुटले? विरोधकांना भरली धडकी, तोतल्याची फाटली  # "प्रितम दादा हे स्थानिक गाववाले भूमिपुत्र पण आहेत, ते चांगले दानशूर व्यक्तिमत्व सुद्धा आहेत, स्थानिकांसाठी ते जवळचे वाटतात आणि इलेक्शन साठी त्यांची आर्थिकची बाजू पण भरभक्कम आहे, त्यामुळे महाविकास आघाडीने विचारपूर्वक निर्णय घेऊन जिंकायचेच असेल तर भाजपच्या बाहेरील उमेदवार महेश बालदी याच्या विरोधात प्रीतम दादाला एकदा संधी द्यायलाच पाहिजे, ते नक्की जिंकतील... संधीचे सोने करतील यात शंकाच नाही, कारण सध्याचे वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने आहे." - एक उरणकर मतदार  # प्रितम जनार्दन म्हात्रे हे जर आमदारकीसाठी उभे राहणार असतील तर उरण- पनवेलच्या स्थानिक पत्रकार - मिडीयाचा त्यांना 100% जाहीर पाठींबा असेल, ते स्थानिक पत्रकारांना आणि इतर पत्रकारांना नेहमी सन्माना