Posts

Showing posts from July 12, 2024

सुहास जोशी (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार) खेळाडू विजया नर आणि विलास दळवी यांना पॉवरलिफ्टिंगचा जीवनगौरव पुरस्कार

Image
  सुहास जोशी (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार) खेळाडू विजया नर आणि विलास दळवी यांना पॉवरलिफ्टिंगचा जीवनगौरव पुरस्कार मुंबई : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने राज्यस्तरीय सीनियर इक्विपस्पर्धा दिनांक २९ ते ३० जून २०२४ या कालावधीमध्ये स्थळ- नागरिक सहाय्य केंद्र संचालित ज्ञानेश्वर विद्यालय, रफि किडवाई मार्ग वडाळा मुंबई ४०००३१या ठिकाणी संपन्न झाली.या स्पर्धेच्या वेळी पॉवरलिफ्टिंग* *खेळामध्ये आपल्या वैयक्तिक कामगिरी** *द्वारे महाराष्ट्राचे नाव अनेक वेळा राष्ट्रीय स्पर्धेत उज्वल केलेले खेळाडू विलास दळवी आणि महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय पदक विजेते, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ,विजया नर* *(सेवानिवृत्त ,कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन)यांना जीवन गौरव पुरस्कार पॉवरलिफ्टिंग* *खेळातील कामगिरी बाबत संघटनेच्या वतीने प्रदान करण्यात आला.त्याचबरोबर संघटनेचे हितचिंतक आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी.यांना सुद्धा "जीवन गौरव पुरस्कार" क्रीडा* **पत्रकारिते बाबत देण्यात आला. संघटनेने* *पत्रकारितेमध्ये हा प्रथमच पुरस्कार दिला.त्याबद्दल सुहास जोशी यांनी आनंद* *व्यक्त केला आहे.* *सुहा

उद्योजक विजय लोखंडे यांच्या व्यावसायिक भागीदाराचा मुलगा झाला लंडनमध्ये खासदार

Image
उद्योजक विजय लोखंडे यांच्या व्यावसायिक भागीदाराचा मुलगा झाला लंडनमध्ये खासदार पनवेल/जितेंद्र नटे  पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष,उद्योजक विजय लोखंडे यांचे व्यावसायिक भागीदार व अनिवासीय भारतीय उद्योजक हरभजनसिंग संधेर यांचा मुलगा लंडनमध्ये खासदार झाल्याने पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उद्योजक हरभजनसिंग संधेर हे पनवेल औद्योगिक वसाहतीचे सदस्य आहेत.नुकत्याच लंडनमध्ये ( ब्रिटन) संसदीय निवडणुका झाल्या,त्यात उद्योजक हरभजनसिंग संधेर यांचा धाकटा मुलगा जीवन संधेर हा लेबर पार्टीतर्फे लॉफबरो येथून निवडून आला आहे.तो पहिल्यांदाच निवडणुकीसाठी उभा राहिला आणि निवडूनही आला.पनवेल औद्योगिक वसाहतीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.जीवन संधेर हा खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विजय लोखंडे यांनी खास अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.व्यवसायानिमित्त पनवेल औद्योगिक वसाहत आणि लंडन असं उद्योगाच एक नातं तयार झाले आहे.जीवन संधेर हा तरुण असून अगदी कमी वयात निवडून आला आहे,यापूर्वी तो लंडन येथील शासकीय सेवेत काम करीत होता.तो खासदार झाल्याने पनवेल औद्योगिक