महेंद्र घरत यांचा उदारपणा; दिघोडे गावाला रुग्णवाहिका भेट # ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठीच आमचा जन्म - महेंद्र घरत
महेंद्र घरत यांचा उदारपणा; दिघोडे गावाला रुग्णवाहिका भेट ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठीच आमचा जन्म - महेंद्र घरत आई दिवंगत यमुना घरत यांच्या स्मरणार्थ दिल्या एकूण १२ रुग्णवाहिका भेट उरण : यमुना सामजिक संस्थेचे अध्यक्ष तथा इंदिरा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष, महाविकास आघाडीचे तडफदार नेतृत्व, कामगारांचा बुलंद आवाज महेंद्रशेठ घरत यांच्या माध्यमातून दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट देवून नागरिकांच्या मुख्य अडचणी दूर करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. रविवारी हा दिमाखदार सोहळा दिघोडे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने हे आयोजन करण्यात आले होते. महेंद्र घरत यांनी ही दिलेली रुग्णवाहिका ही १३ वी भेट दिली असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. गावातील ग्रामस्थांच्या अडचणी म्हणजे आयत्या वेळी अचानक मोठ्या रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज भासते. दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी महेंद्र घरत यांच्या कानावर सदर बाब घातली असता महेन्द्रशेठ घरत यांनी क्षणाचाही विलंब न करता दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट म्हणून देण्याचे आश्वासन दिले. नुसते आश्वासन नाही तर रविवार