# करंजाडेकर झूकेगा नही...... # करंजाडे पनवेल येथे भर पावसात पाण्यासाठी पाणीमोर्चा, सिडकोविरोधात करंजाडेकर आक्रमक # "पाणी पुरवठा मुबलक नाहीं तर तोंड दाखवायचे नाहीं, मूलभूत सुविधा देता येत नसतील तर शहरे विकसित कशाला करता? करंजाडे पिपल्स फाऊंडेशनचे विनोद साबळे, रामेश्वर आंग्रे कडाडले.... # एकवेळा नाहीं, दहा वेळा नाहीं, अनेक वेळा मोर्चा काढू जोपर्यंत पाणिप्रश्न सुटत नाहीं तोपर्यंत मोर्चा काढणारच... करंजाडेकर झूकेगा नही....... # खासदार - आमदार ठरले निष्क्रिय - विनोद साबळे आणि जनतेची संतप्त प्रतिक्रिया

# करंजाडेकर झूकेगा नही...... # करंजाडे पनवेल येथे भर पावसात पाण्यासाठी पाणीमोर्चा, सिडकोविरोधात करंजाडेकर आक्रमक # "पाणी पुरवठा मुबलक नाहीं तर तोंड दाखवायचे नाहीं, मूलभूत सुविधा देता येत नसतील तर शहरे विकसित कशाला करता? करंजाडे पिपल्स फाऊंडेशनचे विनोद साबळे, रामेश्वर आंग्रे कडाडले.... # एकवेळा नाहीं, दहा वेळा नाहीं, अनेक वेळा मोर्चा काढू जोपर्यंत पाणिप्रश्न सुटत नाहीं तोपर्यंत मोर्चा काढणारच... करंजाडेकर झूकेगा नही....... # खासदार - आमदार ठरले निष्क्रिय - विनोद साबळे आणि जनतेची संतप्त प्रतिक्रिया पनवेल/जितेंद्र नटे raigadmat.page करंजाडे येथे नुकताच पाण्यासाठी जनाlआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सिडको विकसित केलेल्या या झोनमध्ये अनेक ठिकाणी अनेक सेक्टरमध्ये पाण्याची प्रचंड कमतरता आहे. उरणच्या आमदारांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. मागील अनेक वर्षे रहिवाशी समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांवर पाणी प्रश्नावर बोंबाबोंब करुनही उरणचे अपक्ष आ. महेश बालदी हे पाणी प्रश्न सोडवू न शकल्याने करंजाडेतील रहिवाशांनी संताप जाहीर करत मोर्चा काढला. काही महिन्यांवर वि...