Posts

Showing posts from June 16, 2024

महाविकास आघाडीने आमदारkey ची संधी दिल्यास भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे उरणमधून आमदार म्हणून जिंकू शकतात #रायगड मत - संपादकीय संपादक - जितेंद्र नटे

Image
  रायगड मत - संपादकीय  संपादक - जितेंद्र नटे  raigamat.page महाविकास आघाडीने आमदारkey ची संधी दिल्यास भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे उरणमधून आमदार म्हणून जिंकू शकतात  लोकशाहीत काहिही घडू शकतं. नरेंद्र माेदी तिस-यांदा पंतप्रधान झाले मात्र त्यांना घाम फुटला. महाराष्ट्राने त्यांना राेखलं आहे. जेव्हा अंहकार हाेताे तेव्हा जनता आपली जागा दाखवत असते. याच धर्तीवर महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने काैल देत महायुतीच्या नेत्यांना घाम फाेडला आहे. सुनिल तटकरे जास्त ताकदवार नव्हते, तर अनंत गिते यांची ताकद कमी पडली. म्हणजे हे सिध्द झाले आहे की उमेद्वार हा ताकदवार असला पाहिजे. अगदी सगळ्याच बाजूने. नुसतं काम असून नाही तर पैसा फेकणारा व्यक्तीिशवाय आज जिंकणेच कठीण झाले आहे. आजच्या मितीला पहाता श्रीरंग बारणे हे मावळ मतदार संघातून जिंकले खरे मात्र त्यांना ब-याच ठिकाणाहून कमी मतदान झालेले दिसत आहे. उरणमध्ये तर महािवकास आघाडीला जनतेने डाेक्यावर घेतले आहे. शेकाप, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे एकत्र अआल्यामुळे बराच फरक पडला अाहे. बारणे हे दाेन वेळा खासदार हाेते. तरी त्यांना