Posts

Showing posts from June 7, 2024

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे ९६ हजार ६१५ मतांनी पराभव केला. त्या अनुषंगाने खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा मतदार संघातून मतांची निर्णायक आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठा�

Image
  मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे ९६ हजार ६१५ मतांनी पराभव केला. त्या अनुषंगाने खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा मतदार संघातून मतांची निर्णायक आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठा

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारीने झाडे लावली पाहिजेत - संतोष घरत, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट

Image
प्रत्येकाने एक रोपटे लावूया सोबतीने हरितक्रांती घडवूया मग, प्रदुषणाला घालूया आळा तरचं लागे पर्यावरणाचा लळा...! 🪴 जागतिक पर्यावरण दिन 🪴 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संतोष घरत उरण येथे झाडांची रोपे लावत असताना... निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारीने झाडे लावली पाहिजेत  - संतोष घरत, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट 

पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड रायगडला राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पाच पदके

Image
पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड  रायगडला राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पाच पदके  मुंबई / रायगड मत मुंबई परेल भोईवाडा येथे महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय सब- ज्युनिअर, ज्युनिअर आणि मास्टर्स गटाच्या इक्विप स्पर्धा ०१ व ०२/०६/२४ रोजी संपन्न झाल्या. या राज्य स्पर्धेत पॉवर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन, रायगडचे *संघाला 02 सुवर्ण,02 रौप्य आणि 01 कांस्य अशी एकूण 05 पदक प्राप्त झाली आहेत.   *पदक विजेते खेळाडू खालील प्रमाणे आहेत.* *१) महेश पाटील(शिवतेज फिटनेस सेंटर,जिम)-सुवर्ण पदक- मास्टर्स 1 स्पर्धा* *२) गायत्री बडेकर-(जी व्ही आर जिम,कर्जत)सुवर्णपदक सब ज्युनिअर स्पर्धा* *३) अमृता भगत(पावर हाऊस क्लब खोपोली)-रौप्य पदक, ज्युनिअर स्पर्धा*  *४) सुहानी गावडे(सार्व. व्या. शाळा वाढगाव-अलिबाग)-रौप्य पदक, ज्युनिअर स्पर्धा*  *५) संतोष गावडे-(सार्व. व्या.शाळा,वाढगाव -अलिबाग)कांस्यपदक, मास्टर्स 1 स्पर्धा*   *वरील सर्व पदक विजेत्यांचे* *आणि त्यांचे प्रशिक्षक,मार्गदर्शक, जिम संचालक यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन* *पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स* *असोसिएशन, रायगड चे* *सर्व पदाधिकारी