# राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या (RMBKS) प्रयत्नामुळे कामगारांना मिळाली पहिली वेतनवाढ # राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. जे. एम. बक्षी पोर्ट ॲण्ड लॅाजिस्टीक प्रा. लि. (MICT-2) कलंबुसरे, उरण या कंपनी अंतर्गत मे. जनरल मेन्टेनन्स ॲण्ड कॅान्ट्रॅटींग कंपनी मधिल लोकल लेबर व सर्वेअर कामगारांचा रू 5400/- वेतनवाढीचा प्रथम करार संपन्न झाला # कामगार वर्गात आनंद, पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
# राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या (RMBKS) प्रयत्नामुळे कामगारांना मिळाली पहिली वेतनवाढ # राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. जे. एम. बक्षी पोर्ट ॲण्ड लॅाजिस्टीक प्रा. लि. (MICT-2) कलंबुसरे, उरण या कंपनी अंतर्गत मे. जनरल मेन्टेनन्स ॲण्ड कॅान्ट्रॅटींग कंपनी मधिल लोकल लेबर व सर्वेअर कामगारांचा रू 5400/- वेतनवाढीचा प्रथम करार संपन्न झाला # कामगार वर्गात आनंद, पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव उरण @रायगड मत उरण येथे नुकताच कामगार संघटनेच्या वतीने कामगारांना भरघोष वेतन वाढ़ करून देण्यात आली. कामगार नेते संतोष घरत यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. जे. एम. बक्षी पोर्ट ॲण्ड लॅाजिस्टीक प्रा. लि. (MICT-2) कलंबुसरे, उरण या कंपनी अंतर्गत मे. जनरल मेन्टेनन्स ॲण्ड कॅान्ट्रॅटींग कंपनी मधिल लोकल लेबर व सर्वेअर कामगारांचा रू 5400/- वेतनवाढीचा प्रथम करार संपन्न झाला. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाल