Posts

Showing posts from May 13, 2024

# पनवेलच्या द्वारकादास शामकुमारच्या मतदान लोकोत्सव सोहळ्याला उस्फूर्त प्रतिसाद .. # मतदान करून मिळालेली पैठणी आणि शर्ट पॅन्ट पीसमुळे स्त्री- पुरुष मतदारांमध्ये आनंद पनवेल@रायगड मत

Image
  # पनवेलच्या द्वारकादास शामकुमारच्या मतदान लोकोत्सव सोहळ्याला उस्फूर्त प्रतिसाद .. # मतदान करून मिळालेली पैठणी आणि शर्ट पॅन्ट पीसमुळे स्त्री- पुरुष मतदारांमध्ये आनंद  पनवेल@रायगड मत  मावळ लोकसभेचे आज मतदान होत आहे.या मतदानानिमित्त मतदानाची जनजागृती व्हावी तसेच मतदाता जागा हो.. स्वस्त वस्त्र खरेदीचा धागा हो या उद्देशाने पनवेल शहरातील कपड्यांचे भव्य दालन असलेल्या द्वारकादास शामकुमारने आयोजित केलेल्या मतदान लोकोत्सव सोहळ्याला स्त्री-पुरुष मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज सकाळी मतदान करून प्रथम आलेल्या ५१ महिलांना पैठणी तसेच प्रथम आलेल्या ५१ पुरुषांना सियाराम शर्ट पॅन्ट पीस फ्री देण्यात आले.आज सकाळी हे दुकान ७ वाजता उघडण्यात आले होते.फक्त प्रथम येणाऱ्या ५१ जणांनाच ऑफर असल्याने नंबर लागण्यासाठी स्त्री-पुरुष मतदारांची धावाधाव झाली. ज्यांचा नंबर लागला नाही ते मात्र नाराज झाले. आज मतदान करून आलेल्या मतदारांमध्ये उत्साह होता.हे राष्ट्रीय काम असून आपली ती बांधिलकी आहे.स्त्री-पुरुष मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी,मतदान वाढावे या अनुषंगाने द्वारकादास शामकुमारतर्फे मतदारांसाठी ही फ्र

# 32 - रायगड लोकसभा मतदार संघामध्ये 10 हजार लोकांनी मतदानावर का बहिष्कार टाकला? # अनंत गीते 6वेळा खासदार तर सुनील तटकरे 1वेळा खासदार # 33 - मावळ मतदार संघामध्ये कोण बहिष्कार टाकणार? # मतदार नाराज का आहेत? # धरणातील पाणी नवी मुबंईला जोडणार आहे? यामध्ये पैसे कुणी खाल्ले # 13 वर्षे रखडला प्रश्न, ग्रामस्थ परेशान # याचाच परिणाम पनवेल उरण मधे तर होणार नाही ना? # 33- मावळ मतदार संघामध्ये 13 मे सोमवारी मतदान आहे. जनता कुणाच्या बाजूने? हा सद्या एकच प्रश्न भेडसावत आहे. लोक नाराज आहेत. # कुणाची लाट कि पडणार खाट # एकीकडे बारणे विकास कामे करत आहेत, तर दुसरीकडे मात्र भावनेची लाट दाखवत आहेत? # कोण जिंकणार महाविकास आघाडी कि महायुती? पनवेल @ News81रायगड मत संपादक - जितेंद्र नटे

Image
  # 32 - रायगड लोकसभा मतदार संघामध्ये 10 हजार लोकांनी मतदानावर का बहिष्कार टाकला?  # लाज वाटली पाहिजे अनंत गीते 6वेळा खासदार तर सुनील तटकरे 1वेळा खासदार  # 33 - मावळ मतदार संघामध्ये कोण बहिष्कार टाकणार? # मतदार नाराज का आहेत? # धरणातील पाणी नवी मुबंईला जोडणार आहे? यामध्ये पैसे कुणी खाल्ले  # 13 वर्षे रखडला प्रश्न, ग्रामस्थ परेशान  # याचाच परिणाम पनवेल उरण मधे तर होणार नाही ना? # 33- मावळ मतदार संघामध्ये 13 मे सोमवारी मतदान आहे. जनता कुणाच्या बाजूने? हा सद्या एकच प्रश्न भेडसावत आहे. लोक नाराज आहेत.  # कुणाची लाट कि पडणार खाट  # एकीकडे बारणे विकास कामे करत आहेत, तर दुसरीकडे मात्र भावनेची लाट दाखवत आहेत? # कोण जिंकणार महाविकास आघाडी कि महायुती? पनवेल @ News81रायगड मत  संपादक - जितेंद्र नटे  "पेण येथील बाळगंगा धरणग्रस्तांना अनेक समस्‍या भेडसावत आहेत. सरकारकडून त्‍यांना कोणताच निधी येत नसल्याने या विभागातील रस्ते व इतर सुविधा अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. मात्र केंद्र शासनाने बाळगंगा धरण आणि कोंढाणा धरण प्रकल्पाकरिता २५४ कोटी रुपये निधी दिल्‍याचे समजते. त्यामुळे धरणाचे काम तसेच पुनर्