Posts

Showing posts from May 6, 2024

संतोष घरत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट प्रदेश सरचिटणीस यांचा संजोग वाघेरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी झंजावती प्रचार # 'शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ,समाजवादी पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी व तमाम मित्र पक्षएकत्र येत इंडिया आघाडी आहे त्यामुळे संजय वाघेरे पाटील मशाल चिन्हाचे विजय निश्चित असा विश्वास आम्हाला आहे'' - संतोष घरत (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस

Image
  संतोष घरत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट प्रदेश सरचिटणीस यांचा संजोग वाघेरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी झंजावती प्रचार  "शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ,समाजवादी पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी व तमाम मित्र पक्षएकत्र येत इंडिया आघाडी आहे त्यामुळे संजय वाघेरे पाटील मशाल चिन्हाचे विजय निश्चित असा विश्वास आम्हाला आहे''  - संतोष घरत (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उरण@रायगड मत (जितेंद्र नटे) मावळ मतदार संघामध्ये खासदारकीचे इलेक्शन म्हणजे लोकसभा इलेक्शन चे वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे विद्यमान माजी खासदार श्रीरंग बारणे आहेत तर दुसरीकडे नवीन नव्हखे संजोग वाघेरे पाटील हे लढाई लढत आहेत. सुरुवातीला धीम्यागतीने प्रचार प्रसार चालला होता. मात्र इंडिया आघाडी च्या सर्व पक्षाने जबरदस्त प्रचार प्रसार केल्यामुळे समोरील पक्षाची चांगलीच बोबडी वळली आहे. संजोग वाघेरे पाटील थेट भिडत झंजावाती प्रचार करत असल्यामुळे प्रस्थापितांच्या उरात धडकी भरली आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची खं