Posts

Showing posts from April 29, 2024

पनवेल - सब ज्युनिअर ,ज्युनिअर, (क्लासिक आणि इक्विप) जिल्हा स्पर्धा

Image
पनवेल - सब ज्युनिअर ,ज्युनिअर, (क्लासिक आणि इक्विप) जिल्हा स्पर्धा पनवेल - सब ज्युनिअर ,ज्युनिअर, (क्लासिक आणि इक्विप)  जिल्हा स्पर्धा पनवेल (प्रतिनिधी)  रविवार दिनांक 21 "वृंदावन बाबा सभागृह,सेक्टर 5A नवीन पनवेल(पूर्व) येथे पार पडली .या स्पर्धेत अथर्व लोधी(ज्युनिअर स्ट्रोंग बॉय,संसारे फिटनेस पेण), आर्या शिंदे(सब ज्यू.स्त्राँग् गर्ल, जि व्ही आर ,कर्जत ) अमृता भगत(ज्यूनि.स्ट्रोग गर्ल, पॉवर हाऊस खोपोली),सब ज्युनि.स्पर्धेत संस्कार सरदार(स्पार्टण जिम खोपोली) हे विजेते झाले. या जिल्हा स्पर्धेत रायगड चे महाड,माणगाव,कर्जत,खोपोली,पनवेल, पेण येथील ५०चे वर खेळाडूंनी भाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांना "गुरूद्वारा,गुरुनानक चॅरिटेबल ट्रस्ट " ,यांचे वतीने लंगर सेवे द्वारे भोजन व्यवस्था केली होती. स्पर्धा उद्गटनास् पनवेल तालुका कुणबी समाज चे माजी अध्यक्ष रमेश फळसमकर,विद्यमान उपाध्यक्ष आणि पॉवर लिफ्टिंग रायगडचे कार्यकारणी सदस्य सुभाष टेंबे , मुंबई चे पंच अंकुश सावंत,समीर दळवी, सुरेश धुळप ,जितेंद्र यादव,पॉवरलिफ्टिग रायगड चे सचिन भालेराव,संदीप पाटकर,राहुल गजरमल आदी उपस्थित होते.स्पर्धे

करंजाडेमध्ये महाविकास आघाडीचा घरोघरी प्रचार.. संजोग वाघेरे यांना विजयी करण्यासाठी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह कार्यकर्त्याचा रात्र दिवस प्रचार # करंजाडे वसाहतीत अनेक समस्या आहेत. त्यामध्ये वसाहत तयार झाली तरी मुलांना खेळण्यासाठी गार्डन, त्याचबरोबर इतर समस्याबरोबरच मुख्य म्हणजे पाण्याचा प्रश्न आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवतो मात्र आमच्या समस्यावर कोणाचं बोलायला तयार नसतो. आमची लढाई आम्हांलाच लढायला लागते. मात्र उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी करंजाडेसाठी गेल्या दहा वर्षात कोणकोणती कामे केलीत हे सांगावे आणि मतदा्रांकडे मत मागावे असे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे हे बोलत होते

Image
  करंजाडेमध्ये महाविकास आघाडीचा घरोघरी प्रचार.. संजोग वाघेरे यांना विजयी करण्यासाठी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह कार्यकर्त्याचा रात्र दिवस प्रचार  पनवेल/प्रतिनिधी -- महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी चार पक्षांचे कार्यकर्ते यांनी पनवेल तालुक्यामध्ये जिल्हा परिषद प्रभागाप्रमाणे प्रचाराला सुरुवात केली. प्रत्येक करंजाडे ग्रामपंचायत हद्दीतील माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सदस्य हे प्रत्येक घरात जाऊन महाविकास आघाडीमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.  माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, शेकाप शहर अध्यक्ष योगेश राणे, संदिप चव्हान, निलम भगत, मंगेश बोरकर, दिपक कूदग, संदिप नागे, केतन आंग्रे, उमेश भोईर, माधवी मॅडम, बिना शहारे, स्वप्नील सकूपाळ, किरण कांबळे श्रृती दिवेकर, प्रितम फडके, महेंद्र गायकर, रमेश आंग्रे, विजय सोनार, नसिम शेख, सुवित्ता झिंझाडे, चैतना भोईर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. पनवेल तालुक्यासह करंजाडे महाविकास आघाडी मधील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट, राष्ट्

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची मान जगात उंचावली -खासदार श्रीरंग बारणे

Image
 https://youtu.be/PDhyohrTTlM?si=VJnZXgkxhoQtIqRM पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची मान जगात उंचावली -खासदार श्रीरंग बारणे पनवेल (प्रतिनिधी) देश कोणाच्या हातात द्यायचा, कोणाच्या हातात सुरक्षित राहील आणि देशाचा कारभार कोण चांगल्या पद्धतीने चालवेल यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. ते पाहता गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मान जगात उंचवण्याचे व देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या देशात पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. ते शनिवारी रात्री करंजाडे येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते.            महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. या अंतर्गत शनिवारी उरण भेट दौरा आणि बाईक रॅलीचे आयोजन उरण मतदारसंघात करण्यात आले होते. याची सांगता रात्री करंजाडे येथे सभेने झाली. या सभेस भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र