Posts

Showing posts from April 27, 2024

महाविकास आघाडीची उरण मध्ये प्रचारात आघाडी* "प्रितम म्हात्रेंच्या नेतृत्वात युवाशक्ती मैदानात"

Image
  महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील विधानसभेची आकडेवारी पाहता नियोजनबद्ध प्रचाराची आखणी करून तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन महाविकास आघाडीने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवून मावळ मतदार संघातील सर्वात जास्त मताधिक्य आम्ही उरणमध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर श्री संजोग भिकू वाघेरे पाटील यांना उरण विधानसभा मतदार संघातून मिळवून देणार* - श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे मा. विरोधी पक्षनेते (पनवेल महानगरपालिका)  खजिनदार,शे.का.प. रायगड) # महाविकास आघाडीची उरण मध्ये प्रचारात आघाडी # "प्रितम म्हात्रेंच्या नेतृत्वात युवाशक्ती मैदानात" उरण @News81रायगड मत  मावळ लोकसभेच्या मतदानाचे दिवस जसे जवळ येत आहे तसा प्रचारामध्ये जोर चढत आहे. मावळ मध्ये फॉर्म भरल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने प्रचारात उतरलेली दिसत आहे. कोणी उंटावर बसून प्रचार करतो, तर कोणी मोटरसायकल रॅली काढून प्रत्येक पक्षाने विविध प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.          अशातच आज उरण मध्ये वेगळे चित्र दिसले. महाविकास आघाडीने आज उरण विभागामध्ये गाव पातळीवर मॅरेथॉन भेटीचे नियोजन करून मतदा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पनवेल विधानसभा अध्यक्ष पदी डॉ. मुनीर तांबोळी* *युवक विधानसभा अध्यक्ष पदी सनी फडके*

Image
  *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पनवेल विधानसभा अध्यक्ष पदी डॉ. मुनीर तांबोळी* *युवक विधानसभा अध्यक्ष पदी सनी फडके* प्रतिनिधी - पत्रकार, समाजसेवक डॉ.मुनीर तांबोळी यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होता.तांबोळी यांच्या कार्याची दखल घेत पक्षाच्या पनवेल विधानसभा अध्यक्ष पदी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.तर पनवेल विधानसभा युवक अध्यक्ष पदी सनी फडके यांची नियुक्ती करण्यात आली.त्यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद बागल,युवक प्रदेश सचिव आदित्य जनोरकर, युवक जिल्हा अध्यक्ष शहबाज पटेल उपस्थित होते.विविध विभागातील महिला व तरुणांनी यावेळी पक्ष प्रवेश केला.त्यांचे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वागत केले.येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने उरतेल याची खात्री दिली.तांबोळी यांनी नियुक्ती नंतर बोलताना सांगितले की संपूर्ण विधानसभा भागात पक्ष संघटना बांधणी करण्याचे पाहिले काम करणार मला दिलेली जबाबदारी

विद्यमान खासदारांना मत म्हणजे दुहेरी मालमत्ता कराला तुमची मान्यता शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू यांचा मतदारांना सावधानतेचा इशारा

Image
  विद्यमान खासदारांना मत म्हणजे दुहेरी मालमत्ता कराला तुमची मान्यता  शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू यांचा मतदारांना सावधानतेचा इशारा  पनवेल@News81रायगड मत  पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये भाजपा व मित्र पक्षांनी दुहेरी मालमत्ता कराचा बोजा नागरिकांच्या डोक्यावर मारला आहे. दुहेरी मालमत्ता कराच्या बाबत चित्रविचित्र भूमिका घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी ताशेरे ओढले.ते म्हणाले की मतदारांनी जर का विद्यमान खासदार महोदयांना मत दिले तर एक प्रकारे त्यांनी लादलेल्या दुहेरी कराला मान्यता दिल्याचा तो प्रकार होईल.           येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेश कडू यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की विद्यमान खासदारांना पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातून दोन्ही वेळेस चांगले आणि विजयी मताधिक्य मिळालेले आहे.असे असले तरी पनवेलकर नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आले आहे. खंडाळ्याच्या घाटाखाली असणाऱ्या तिन्ही मतदारसंघाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे. या निवडणुकीत पनवेलची जनता त्यांना दुहेरी मालमत्ता कराचे बाबत प्रश्न विचारणारच. अनेक नागरिक,कित्येक सेवाभा

आता 6:30 वाजता करंजाडे पनवेल येथील सभा ठरणार वादग्रस्त, पाणी नाही तर मत पण नाही - करंजाडे च्या जनतेची संतप्त प्रतिक्रिया # संजोग वाघेरे पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहता विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू सरकली नाम साधर्म्य असणारे उमेदवार उभे करून खेळला रडीचा डाव खासदार श्रीरंग बारने घाबरले, मतदार दुरावले जातं आहेत. उरणचे आमदार आणि पनवेलचे आमदार घाबरले कारण हे आमदारकी हरू शकतात. पनवेल@News81रायगड मत

Image
  आता 6:30 वाजता करंजाडे पनवेल येथील सभा ठरणार वादग्रस्त, पाणी नाही तर मत पण नाही - करंजाडे च्या जनतेची संतप्त प्रतिक्रिया संजोग वाघेरे पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहता विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू सरकली  नाम साधर्म्य असणारे उमेदवार उभे करून खेळला रडीचा डाव  खासदार श्रीरंग बारने घाबरले, मतदार दुरावले जातं आहेत. उरणचे आमदार आणि पनवेलचे आमदार घाबरले कारण हे आमदारकी हरू शकतात.   पनवेल@News81रायगड मत  महाविकास आघाडीने ३३ मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदारांना घरी बसवण्यासाठी संजोग वाघेरे पाटील यांच्या रूपाने एक प्रामाणिक आणि विकासाभिमुख उमेदवार दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने संजोग वाघेरे पाटील मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेशी गद्दारी करून सत्ता सोपनावर झुलणाऱ्यांसोबत घरोबा करणाऱ्या विद्यमान खासदारांना संजोग वाघेरे पाटील यांना मिळणारा प्रचंड पाठिंबा घाम फोडत आहे. संविधानिक मार्गाने संजोग वाघेरे पाटील यांचा पाडाव करणे जवळ जवळ अशक्य वाटू लागल्याने विद्यमान खासदाराने रडीचा डाव खेळण्यास प्रारंभ केला आहे.         ३३ मावळ लोकसभा मतदारसंघातून स

#पत्रकाराला मारहाण म्हणजे लोकशाहीला आव्हान, सत्य बाहेर काढणाऱ्यावर हमला म्हणजे लोकशाहीवर हमला. पोलीस प्रशासन आणि मुख्यमंत्री दखल कधी घेणार? खून झाल्यावर का? यामुळे गुंडाची हिम्मत वाढते. # अनधिकृत वीटभट्टीधारकाकडून पत्रकाराला मारहाण आरोपींवर गुन्हा दाखल , आरोपी अद्यापपर्यंत मोकाटच ! # श्रीवर्धन-रायगड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा, पोलिसांना गुंड घाबरत नाहीत. # सोपान निंबरे पत्रकार यांच्यावरील हमल्याचे सर्व पत्रकार संघटनातर्फे निषेध! निषेध!! निषेध!!! श्रीवर्धन@News81रायगड मत

Image
  #पत्रकाराला मारहाण म्हणजे लोकशाहीला आव्हान, सत्य बाहेर काढणाऱ्यावर हमला म्हणजे लोकशाहीवर हमला. पोलीस प्रशासन आणि मुख्यमंत्री दखल कधी घेणार? खून झाल्यावर का? यामुळे गुंडाची हिम्मत वाढते. # अनधिकृत वीटभट्टीधारकाकडून पत्रकाराला मारहाण आरोपींवर गुन्हा दाखल , आरोपी अद्यापपर्यंत मोकाटच ! # श्रीवर्धन-रायगड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा, पोलिसांना गुंड घाबरत नाहीत. # सोपान निंबरे पत्रकार यांच्यावरील हमल्याचे सर्व पत्रकार संघटनातर्फे निषेध! निषेध!! निषेध!!!  श्रीवर्धन@ News81रायगड मत अनधिकृत वीटभट्टी बाबत बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात ठेवून संदीप पेंढारी, प्रथमेश बारे, प्रसाद बारे यांनी दिनांक :- २५ एप्रिल २०२४ रोजी सुमारे दुपारी साडेबाराच्या दरम्यान श्रीवर्धन शहरात माहिती अधिकार कार्यकर्ता तथा पत्रकार सोपान निंबरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करत मारहाण केली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे समजते की , श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गाव हद्दीत अनधिकृत वीटभट्टी चालू असल्याची माहिती घेत दोन महिन्यांपूर्वी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती याचाच राग मनात ठेवून दिनांक : - २५ एप्रिल २०

म्हसळा - श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार तथा मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत आणि मी सातत्याने पाठपुरावा करत फक्त म्हसळा तालुका सर्वांगीण विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला # म्हसळा तालुक्यात सुनील तटकरे यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, विकासकामे इतकी केली कि म्हसळा तालुक्यातील मतदार झाले खूष # गीते 6 वेळा खासदार झाले, पण केले काय? इलेक्शन आले कि तोंड दाखवायला येतात. तटकरेनी हाणला टोला. # शेतकरी कामगार पक्षाला हद्दपार करण्याचे खरे काम जयंत पाटील यांनी केला म्हणूनच लोकसभेतील त्यांचे पक्षाचा नामोनिशाण संपुष्टात आला. शेकापची लख्तरेच बाहेर काढली. # रायगड लोकसभा युतीचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांचा म्हसळा तालुका प्रचार सभांत घणाघात. # म्हसळा तालुक्यात गण निहाय प्रचार सभेत सुनिल तटकरे यांनी प्रचाराचा धुरळा उडवत आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या निष्क्रियतेचा वाचला पाढा. # अडचणीचे काळात तुम्ही लोकांसाठी उपयोगात येत नसाल तर आता तुमच्या कर्तुत्वाला होणारे लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला योग्य उत्तर देणार असल्याचे प्रचार सभेला मिळत असलेल्या प्रतिसादा वरून आवर्जुन उल्लेख केला. म्हसळा / रायगड मत प्रतिनिधी

Image
  # म्हसळा - श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार तथा मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत आणि मी सातत्याने पाठपुरावा करत फक्त म्हसळा तालुका सर्वांगीण विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला # म्हसळा तालुक्यात सुनील तटकरे यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, विकासकामे इतकी केली कि म्हसळा तालुक्यातील मतदार झाले खूष   # गीते 6 वेळा खासदार झाले, पण केले काय? इलेक्शन आले कि तोंड दाखवायला येतात. तटकरेनी हाणला टोला. # शेतकरी कामगार पक्षाला हद्दपार करण्याचे खरे काम जयंत पाटील यांनी केला म्हणूनच लोकसभेतील त्यांचे पक्षाचा नामोनिशाण संपुष्टात आला. शेकापची लख्तरेच बाहेर काढली. # रायगड लोकसभा युतीचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांचा म्हसळा तालुका प्रचार सभांत घणाघात. # म्हसळा तालुक्यात गण निहाय प्रचार सभेत सुनिल तटकरे यांनी प्रचाराचा धुरळा उडवत आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या निष्क्रियतेचा वाचला पाढा. # अडचणीचे काळात तुम्ही लोकांसाठी उपयोगात येत नसाल तर आता तुमच्या कर्तुत्वाला होणारे लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला योग्य उत्तर देणार असल्याचे प्रचार सभेला मिळत असलेल्या प्रतिसादा वरून आवर्जुन उल्लेख केला.

# सुनील तटकरे दोन लाख मतांच्या फरकाने विजयी होतील; आमदार गोगावले यांचा विश्‍वास # मतदार तटकरेंच्या विकासकामांपाठीशी

Image
  # सुनील तटकरे दोन लाख मतांच्या फरकाने विजयी होतील; आमदार गोगावले यांचा विश्‍वास # मतदार तटकरेंच्या विकासकामांपाठीशी  माणगाव/रायगड मत प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट), आरपीआय महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे दोन लाख मतांच्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास शिवसेना उपनेते तथा विधी मंडळ पक्षप्रतोद माणगावचे आमदार भरत गोगावले यांनी माणगाव येथे बोलताना व्यक्त केला. रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट), भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे प्रचार कार्यालय माणगावमधील जुने बसस्थानक येथे सुरू करण्यात आले आहे. यावेळी बोलताना आमदार भरत गोगावले म्हणाले की, येणाऱ्या ७ मे रोजी रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार असून सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार आहेत. महायुतीचे प्रचार कार्यालय ठिकठिकाणी सुरू होणार असून पहिले प्रचार कार्यालय मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव शहरात सुरू होत आहे. चार पक्षांचे हे कार्यालय असून या ठिकाणाहून बैठका, सभा, प्रचार रॅली यांचे नियोजन कार्यकर्त्यांना करण्यात ये