पॉवरलिफ्टिंग खेळाडू ते पदाधिकारी "देवदत्त मार्तंड भोईर"यांना ठाणे संघटनेचा जीवन गौरव पुरस्कार
पॉवरलिफ्टिंग खेळाडू ते पदाधिकारी "देवदत्त मार्तंड भोईर"यांना ठाणे संघटनेचा जीवन गौरव पुरस्कार पॉवरलिफ्टिंग खेळाडू ते पदाधिकारी "देवदत्त मार्तंड भोईर"यांना ठाणे संघटनेचा जीवन गौरव पुरस्कार अरुण पाटकर/नवीन पनवेल आंतरराष्ट्रीय पदक विजेते जेष्ठ पॉवरलिफ्टिंग खेळाडू "देवदत्त मार्तंड भोईर"यांना नुकताच जीवनगौरव पुरस्कार पॉवरलिफ्टिंग संघटना ठाणे यांनी दिला. ठाणे जिल्हातील शहापूर या मूळ गावी जन्मलेले देवदत्त भोईर.यांना लहानपणापासून मैदानी खेळ व व्यायाम यांच्या आवड होती. देवदत्त भोईर यांनी पावर लिफ्टिंग या खेळामध्ये विशेष आवड निर्माण झाल्याने जिल्हा राज्य राष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा पथक प्राप्त केले आहे. 2007 मध्ये आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी सहभाग घेऊन दोन सुवर्ण दोन रोप्य व एक कास्य पदक मिळविले. नुकतेच वयाच्या 71 व्या वर्षात पदार्पण केलेले देवदत्त भोईर हे २०११ मध्ये उद्योग उर्जा व कामगार विभाग या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले.कोणत्याही प्रकारचे फूड सप्लीमेंट घेतलेले नाही. राष्ट्रीय पंच स्तर १ म्हणून त्यांची ख्याती आहे. ठाणे जिल्हा खेळाडू ते जबाबद