# कुठला उमेदवार बाजी मारणार? 23 तारखेला नशीबाचा चमत्कार घडणार # लोकशाही बळकट करण्यासाठी रायगड जिल्ह्यात तुफानी मतदान - 68.80% टक्के मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला # मुंबईकर मतदारांनी गावी जाऊन बजावला मतदानाचा हक्क # 193 श्रीवर्धन एकूण मतदार 2 लक्ष 65 हजार 286 पैकी 1 लक्ष 67 हजार 562 मतदारानी 61.88% मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला # सर्वांत जास्त अलिबाग मतदार संघात 78.87 % तर सर्वात कमी पनवेल मतदार संघात 58.70% झाले मतदान.




# कुठला उमेदवार बाजी मारणार? 23 तारखेला नशीबाचा चमत्कार घडणार 

# लोकशाही बळकट करण्यासाठी रायगड जिल्ह्यात तुफानी मतदान - 68.80% टक्के मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला 

# मुंबईकर मतदारांनी गावी जाऊन बजावला मतदानाचा हक्क 

# 193 श्रीवर्धन एकूण मतदार 2 लक्ष 65 हजार 286 पैकी 1 लक्ष 67 हजार 562 मतदारानी 61.88% मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला

# सर्वांत जास्त अलिबाग मतदार संघात 78.87 % तर सर्वात कमी पनवेल मतदार संघात 58.70% झाले मतदान.

म्हसळा / जितेंद्र नटे 

रायगड जिल्ह्यांत 68.80% टक्के मतदान. पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या सात मतदार संघातील सात जागांसाठी एकूण 73 उमेदवार आपले नशीब आजमावत होते.


⬇️ मतदार संघ निहाय झालेले मतदान

1) # 188 पनवेल, एकूण मतदार 6 लक्ष 52 हजार 62 पैकी 3 लक्ष 82 हजार 783 मतदारानी 58. 70 % मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला,

2) # 189 कर्जत एकूण मतदार 3 लक्ष 18 हजार 742 पैकी 2 लक्ष 36 हजार 783 मतदारानी 75.32% मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला

3) # 190 उरण एकूण मतदार 3 लक्ष 42 हजार 101 पैकी 2 लक्ष 59 हजार 963 मतदारानी 76.83% मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला

4) # 191 पेण एकूण मतदार 3 लक्ष 7 हजार 979 पैकी 2 लक्ष 24 हजार 892 मतदारानी 73.02% मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला

5) # 192 अलिबाग एकूण मतदार 3 लक्ष 6 हजार 230 पैकी 2 लक्ष 36 हजार 264 मतदारानी 78.87% मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला

6) # 193 श्रीवर्धन एकूण मतदार 2 लक्ष 65 हजार 286 पैकी 1 लक्ष 67 हजार 562 मतदारानी 61.88% मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला

7) # 194 महाड एकूण मतदार 2 लक्ष 96 हजार 388 पैकी 2 लक्ष 10 हजार 140 मतदारानी 73.40% मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला. 


📍कांटे की टक्कर : कोण कोणाच्या विरोधात? 

1)पनवेल विधानसभा प्रशांत ठाकूर (भाजप), बाळाराम पाटील (मविआ,शेकाप), योगेश चिले (मनसे)  

2)कर्जत विधानसभा महेंद्र थोरवे (शिंदे गट), नितीन सावंत (ठाकरे गट), सुधाकर घारे (अपक्ष) 

3) उरण विधानसभा भामहेश बालदी (भाजप), मनोहर भोईर (ठाकरे गट) 

4)अलिबाग विधानसभा महेंद्र दळवी (शिंदे गट), चित्रलेखा पाटील (मविआ-शेकाप), दिलीप भोईर (बंडखोर भाजप) 

5) श्रीवर्धन विधानसभा अदिती तटकरे (अजित पवार गट), अनिल नवगणे (शरद पवार गट) फैसल पोपेरे (मनसे), कृष्णा कोबानाक (बळीराज सेना)

6) महाड विधानसभा भरत गोगावले (शिंदे गट), स्नेहल जगताप (ठाकरे गट) 

7) पेण विधानसभा रवीशेठ पाटील (भाजप), प्रसाद भोईर (ठाकरे गट) आणि अतुल म्हात्रे अशा मुख्य लढती आहेत. कुठला उमेदवार बाजी मारणार हे निवडणूक निकाला अंती स्पष्ट होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर