प्रितमदादा म्हाञे याचा वादा 100 दिवसात 1000 नोकऱ्या
प्रितमदादा म्हाञे याचा वादा 100 दिवसात 1000 नोकऱ्या
पनवेल...पनवेल उरण तालुक्यातील युवकाकडे शिक्षण आहे माञ योग्य प्रशिक्षण नसल्याने येथे येवू घातलेल्या विकासात त्याना नोकर्या मिलू शकत नाही युवकाना भेडसावणारी ही समस्या सोडवण्यासाठी आपण 100 दिवसात 1000 युवकाना नोकर्या मिळवून देणार असल्याची घोपणाच प्रितम म्हाञे यानी केली.
पनवेल तालूक्यातील उलवे येथे निवडणूक प्रचारार्थ प्रितम म्हाञे याची सभा झाली. यावेली बोलताना ते म्हणाले की येथील युवक शिकलेला आहे माञ त्याचेकडे योग्य प्रशिक्षण अभावी त्याला नोकरी मिळत नाही ही गोष्ट विचारात घेवून आपण युवकाना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे गेल्या काही महिन्याच्या मेहनतीतून आपण प्रशिक्षण घेतलेल्या 44 युवकाना मुंबई विमान तलात नोकरी देण्यात यशस्वी झालो त्यामुळे मला विश्वास आहे की भविष्यात आपण या प्रशिक्षणाच्या बळा वर 100 दिवसात 1000 नोकर्या देण्याचा निर्थार आहे.
आणि तुमच्ता आशीर्वाद ने निवडून आल्यास तालुकयात बेरोजगाराचा प्रश्न कायमचा निकाली काढू त्यासाठी जोरदार शीट्टी वाजवावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेली बोलताना सचीन ताडफले म्हणालो की आज नोकर्या शिक्षण आरोग्य असे
सर्वच प्रश्न गंभीरझाले आहेत माञ नोकर्याचा प्रश्न जीवनमरणाचा आहे त्यासाठी प्रितम म्हाञे हे दूरदृष्टी आसलेला नेताआहेत त्यानी जेएम म्हाञे ट्रस्ट व शेकापच्या वतीने युवकाना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे गेल्या काही महिन्याच्या परिष्रमातून त्यानी 44युवकाना नोकराया देण्यात यश मिलविले .हातात कोणती सत्ता नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकर्या देण्याचे काम मोठे आहे.भविष्यात हाती सत्ता आल्यास तरुणाना लाखो नोकर्या मिलवून देवू शकतात. येथील नागरीकाना मुलाच्या प्रवेशाचा प्रश्नही दरवर्षी सतावतो. सरकार ८ वी पर्यंत मोफत शिक्षण देते माञ मुजोर संस्थाचालक मोठी फी आकारतात नागरीकाची ही समस्या शेकाप आपल्या पध्दतीने सोडविल हे सरकार महिलाना 1500रू देते पण आपली ही लाडकी बहिण दिर्घायुषी निरोगीही राहिली पाहिजे त्यासाठी प्रितमदादानी महिला कर्क रोग निदान व उपचार उपलब्ध करून दिले आहे मेमोग्राफीप्रतिबंधक लस देण्याचाही त्याचा मानस आहे समाजासाठी अशी कामे करणारा युवा उमेदवारालाच विजयी करण्याचे आवा.हन केले.
Comments
Post a Comment