अभिनंदन 💐 # अब की बार हो गया 1 लाख पार... # श्रीवर्धन मतदार संघातून कु. अदिती वरदा सुनिल तटकरे यांचा भरघोस मतांनी विजय
अभिनंदन 💐 # अब की बार हो गया 1 लाख पार...
# श्रीवर्धन मतदार संघातून कु. अदिती वरदा सुनिल तटकरे यांचा भरघोस मतांनी विजय
रायगड मत / श्रीवर्धन
"रायगड मत" संसनिखेज Election Update आघाडीवर कोण?
193 श्रीवर्धन 26 वी फेरी अखेर मतदान आकडा
1) अदिती तटकरे विजयी 116050
2) अनिल नवगणे 33252
एकूण मिळाला लीड - 82798
-----------------------------
सामान्य जनतेचे लोकमत
कुणाल मिळणार "रायगड"चे मत?
वाचा फक्त "रायगड मत'
संपादक जितेंद्र नटे
मो. 8652654519
Comments
Post a Comment