म्हसळा तालुक्यातील सकलप कोंड गवळी वाडी येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात जाहीर प्रवेश # गावच्या विकासासाठी तटकरेंच्या विकास रथात सामील होण्याचा घेतला ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय

 


https://youtu.be/90r_3yGa7QY?si=SYRK5x_eQ_SSglJr

म्हसळा तालुक्यातील सकलप कोंड गवळी वाडी येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात जाहीर प्रवेश

गावच्या विकासासाठी तटकरेंच्या विकास रथात सामील होण्याचा घेतला ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय


रायगड मत / अंगद कांबळे


म्हसळा तालुक्यात सध्या राजकीय उलथापालथीला जोर आला असून शिवसेना उबाठा गट आणि इतर पक्षांतील अनेक गावांनी रायगडचे खासदर सुनिल तटकरे महाराष्ट्र राज्य महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे मा आमदार भाई अनिकेत तटकरे यांच्या विकास कामाचा धडाका पाहता त्यांच्या कार्य प्रणालीवर विश्श्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच तालुक्यांतील सकलप कोंड गवळी वाडी स्थानिक, मुंबई मंडळ व महिला मंडळ यां ग्रामस्थांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

गेली 10 वर्ष आम्ही गावच्या विकास कामांपासून वंचित होतो, त्यामुळे गावात अनेक विकास कामे रखडली होती. तालुक्यात अनेक गावांनी आपला विकास केला मात्र आम्ही त्यापासून दूर राहिलो याची खंत वाटत होती असे अध्यक्ष अमर वाजे आणि ग्रामस्थ बोलत होते.

तालुक्यात रायगडचे खासदार सुनिल तटकरे साहेब आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहत आहे मात्र आम्हाला त्याचा लाभ मिळत नव्हता म्हणून आमच्या गावाचा विकास फक्त तटकरे साहेबच करू शकतात असा विश्र्वास निर्माण झाल्याने आम्ही सर्व ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहोत आणि पुढील काळात साहेबांच्या पाठीशी ठाम राहणार अशी प्रतिक्रिया यावेळी अध्यक्ष अमर वाजे आणि ग्रामस्थानी दिली.

यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी गावाचा मुख्यप्रश्न असणारा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले व उर्वरित विकास टप्याटप्याने करणार असल्याचे यावेळी सांगितले .

या पक्ष प्रवेश प्रसंगी जिल्हा सरचिटणीस महादेव पाटील, चंद्रकांत कांबळे, राष्ट्रवादी खारगाव खुर्द चे अध्यक्ष विजय लोनशीकर,

सकलप कोंड ग्रामस्थ मंडळ आणि कमिटी
अध्यक्ष - श्री.अमर अनंत वाजे उपाध्यक्ष - श्री सनी विठोबा नटे, सचिव - श्री.सुरज श्रीपत नटे उपसचिव - श्री. मेगणेश रमेश वाजे खजिनदार - श्री. पवन विठोबा दिवेकर उपखजिनदार - श्री. अमित विठोबा नटे  हिशोभ तपासणीस - श्री.हितेश नथुराम दिवेकर
हिशोब तपासणीस - श्री.सुबोध मोहन नटे
सल्लागार - श्री.विजय पांडुरंग वाजे  सल्लागार - श्री. अशोक लक्ष्मण महागावकर.सल्लागार - श्री. किशोर गणपत नटे.सल्लागार - श्री. दत्ता गोविंद नटे सल्लागार - श्री. सुरेश गोविंद नटे सल्लागार - श्री. जयेश अनंत वाजे सल्लागार - श्री. संदेश पांडुरंग दिवेकर
सकलप कोंड ( महिला मंडळ )
सौ. पूर्वा पवन दिवेकर सौ. आर्वी अमित नटे
सौ. श्रेया सनी नटे.सौ. अक्षिता आशिष नटे.सौ. रणिता मेगणेश वाजे.सौ. प्रिशा हितेश दिवेकर
सौ. समीका सुरेश नटे.
सकलप कोंड ( ग्रामस्थ )
श्री. चंद्रकांत नटे श्री. मधुकर नटे श्री राजेंद्र काते
श्री. महेंद्र नटे.श्री. जितेंद्र नटे श्री. सुमित दिवेकर. श्री. आदित्य वाजे श्री. संतोष दिवेकर श्री. अल्पेश महागावकर  कु.हर्षद वाजे श्री अजिंक्य वाजे श्री. मोहन नटे कु.कुंदन नटे कु. स्मित नटे कु. जय महागावकरकु. चिराग नटे कु. ओमकार रिकामे.
कु. आयुष नटे
आदी ग्रामस्थ उपस्थित होते


https://youtu.be/90r_3yGa7QY?si=SYRK5x_eQ_SSglJr

# म्हसळा तालुक्यातील सकलप कोंड गवळी वाडी येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात जाहीर प्रवेश 

# गावच्या विकासासाठी तटकरेंच्या विकास रथात सामील होण्याचा घेतला ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय - 
- अध्यक्ष अमर अनंत वाजे

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर