म्हसळा येथे सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय महिला व बालकल्याण मंत्री, आदितीताई वरदा सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते म्हसळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले

म्हसळा/प्रतिनिधी
आज म्हसळा तालुक्यात सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय महिला व बालकल्याण मंत्री, आदितीताई वरदा सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते म्हसळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले
या उपक्रमांतर्गत अशा विद्यार्थ्यांना सायकली वितरित केल्या गेल्या. ज्या विद्यार्थ्यांची शाळा दोन किंवा दोन पेक्षा जास्त किलोमीटर अंतरावर आहेत त्यांची अडचण लक्षात घेता हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा पाऊल आहे, ज्यामुळे त्यांचा शाळेत जाण्याचा वेळ व श्रम वाचणार आहे.कार्यक्रमात शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक, प्रमुख कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताईंनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment