शंकर वायदंडे संपादित रायगड सम्राट प्रस्तुत वर्ष तिसरे रायगड सम्राट नवदुर्गा पुरस्कार २०२४ व उत्कृष्ट महिला बचत गटाचा सन्मान सोहळा गुरुवार दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी सिंधी पंचायत हॉल पनवेल येथे पार पडला
शंकर वायदंडे संपादित रायगड सम्राट प्रस्तुत वर्ष तिसरे रायगड सम्राट नवदुर्गा पुरस्कार २०२४ व उत्कृष्ट महिला बचत गटाचा सन्मान सोहळा गुरुवार दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी सिंधी पंचायत हॉल पनवेल येथे पार पडला
पनवेल : प्रमुख पाहुणे राजश्री बाळाराम पाटील व ममता प्रीतम म्हात्रे आणि प्रिती शेळके दुर्गा वायदंडे यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे सन्मानचे वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्कार योगिनी वैदू कर्नाटकी, समाजसेविका सुमेधा लिम्हण, वृद्ध सेविका संगीता नितीन जोशी मा. नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, समाजसेविका नुरजहा कुरेशी डॉक्टर बिना काबरा, समाजसेविका दीक्षा दिलीप जाधव, सुकापुर सरपंच योगिता राजेश पाटील, गायिका निकिता मिलिंद म्हात्रे समाजसेविका अलका कोळी तोडणकर यांना नवदुर्गा पुरस्कार बाळू शेठ पाटील सोशल वेल्फर ट्रस्ट व द्वारकादास श्याम कुमार कडून प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तर उत्कृष्ट महिला बचत गटासाठी छत्रपती ग्रामसंघ विचुंबे, रयत महिला ग्रामसंघ शिवकर, हिरकणी महिला बचत गट उलवे, श्री दत्त महिला बचत गट रिटघर, राजे संभाजी ग्रामसंघ पळस्पे, नारी शक्ती ग्राम संघ नेरे, आदर्श गड ग्रामपंचायत आदई, श्री महिला ग्राम संघ पाले बुद्रुक, पडघे या बचत गटांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गटाला सन्मानित करण्यात आले
उपस्थित मान्यवरांचे आभार रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे यांनी मांडले तर सूत्रसंचालन RJ कोमल डांगे व सनीप कोलोते यांनी केले या कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकार अण्णासाहेब आहेर पत्रकार दिपाली पारस्कर, पत्रकार अक्षय कांबळे,पत्रकार राजेंद्र कांबळे पत्रकार रोहिता साळुंखे, समाजसेवक रविंद्र पाटील, प्रदिप वायदंडे आदी मंडळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment