देशाच्या संसदीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे यांची निवड म्हसळा-श्रीवर्धन - जिल्हा रायगडमधून आणि महाराष्ट्रासह देश भरांतून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव



देशाच्या संसदीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे यांची निवड म्हसळा-श्रीवर्धन - जिल्हा रायगडमधून आणि महाराष्ट्रासह देश भरांतून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव 

# रायगड मत / जितेंद्र नटे 

देशाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा विकास दर वार्षिक 3 ते 5 टक्क्यांच्या दरम्यान आर्थिक विकासात मोठा वाटा आहे असलेल्या कमिटीवर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचे अभिनंदन होत आहे. ही त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी, विशेषतः रायगड आणि कोकणासाठी अभिमानाची बाब आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील एकूण 31 खासदारांचा या कमेटींत समावेश आहे. या समितीचे नेतृत्व आता सुनील तटकरे करणार असून, देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि जास्त मागणी असलेल्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात हा सन्मान देण्यात आला आहे.या समितीच्या अध्यक्षपदी खासदार तटकरे यांची निवड केवळ त्यांच्या नेतृत्व कौशल्याचीच ओळख करून देत नाही तर त्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रदेशातील धोरणे आणि विकासात महाराष्ट्र आणि रायगडची भूमिका किती महत्त्वाची आहे हे दिसून येते देशाच्या आर्थिक प्रगतीत कोणाचा हातभार लागेल, त्यांची नियुक्ती महाराष्ट्राची आणि एकूणच संसदीय समितीचे अध्यक्षपदी निवड होणे ही महाराष्ट्रासाठीच अभिमानाची बाब आहे हे क्षेत्र राष्ट्रीय विकास आणि समृद्धीसाठी एक महत्त्वाचा आधार आहे असे या क्षेत्रांतील मान्य वरांनीअभिनंदन करताना म्हटले आहे.



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर