सकाळी सकाळी ऑफिसला जात असताना इंद्रधानुषाचे दर्शन झाले. पनवेल करंजाडे जवळील हायवे वरून जात असताना इंधनुषाचे सुंदर चित्र पाहण्याचे अहो भाग्य मिळाले. त्याचेच हे फोटो आणि व्हिडीओ आपल्यासाठी share करत आहोत. पहा आनंद घ्या आणि पुढे पाठवा. खूप लकी भाग्याचा असतो हा क्षण. फोटो - रायगड मत (जितेंद्र नटे)

 







सकाळी सकाळी ऑफिसला जात असताना इंद्रधानुषाचे दर्शन झाले. पनवेल करंजाडे जवळील हायवे वरून जात असताना इंधनुषाचे सुंदर चित्र पाहण्याचे अहो भाग्य मिळाले. त्याचेच हे फोटो आणि व्हिडीओ आपल्यासाठी share करत आहोत. पहा आनंद घ्या आणि पुढे पाठवा. खूप लकी भाग्याचा असतो हा क्षण.
फोटो - रायगड मत (जितेंद्र नटे)

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर