लोकसभा निवडणूक 2024-रायगड मत@Exit पोल

 



लोकसभा निवडणूक 2024-रायगड मत@Exit पोल

मुंबई / जितेंद्र नटे 

लोकसभा निवडणूक 2024-रायगड मत@Exit पोल

कोण किती जागा जिंकणार? 

# एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी आणि महायुतीला किती मतदारसंघात विजय मिळेल? वाचा....


लोकसभा निवडणूक 2024-रायगड मत@Exit पोल


# मुंबई उत्तर पश्चिम 

अमोल किर्तीकर (शिवसेना ठाकरे गट) - विजय 

रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट) - पराजय 


# मुंबई उत्तर पूर्व

संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट) - विजय 

मिहीर कोटेचा (भाजप) - पराजय 


# मुंबई उत्तर मध्य 

वर्षा गायकवाड (काँग्रेस) - विजय 

उज्ज्वल निकम (भाजप) - पराजय 


# मुंबई दक्षिण मध्य

अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट) - विजय 

राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) - पराजय 


#  मुंबई दक्षिण 

अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट) - विजय 

यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट) - पराजय 


#  मुंबई उत्तर  

पियुष गोयल (भाजप) - विजय 

भूषण पाटील (काँग्रेस) - पराजय 


#  रत्नागिरी-सिंधुदुर्ग

नारायण राणे (भाजप) -

विनायक राऊत (शिवसेना ठाकरे गट) - पराजय 


# मावळ

श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट) - विजय 

संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट) - पराजय 


# रायगड

सुनील तटकरे (NCP अजित पवार) - विजय 

अनंत गीते (शिवसेना ठाकरे गट) - पराजय 


#  कल्याण

श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट) - विजय 

वैशाली दरेकर (शिवसेना ठाकरे गट) - पराजय 


# पालघर

हेमंत सावरा (भाजप) - विजय 

भारती कामडी (शिवसेना ठाकरे गट) - पराजय 


# भिवंडी 

सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) (NCP शरद पवार) - विजय 

कपिल पाटील (भाजप) - पराजय 


# ठाणे

राजन विचारे (शिवसेना ठाकरे गट) - विजय

नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट) - पराजय 


#  नंदूरबार

गोवाल पाडवी (काँग्रेस) - विजय 

हिना गावित (भाजप) - पराजय 


# दिंडोरी

भास्कर भगरे (NCP शरद पवार) - विजय 

भारती पवार (भाजप) - पराजय 


#  नाशिक

राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) - विजय 

हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट) - पराजय 


# बुलढाणा

नरेंद्र खेडेकर (शिवसेना ठाकरे गट) - विजय 

प्रताप जाधव (शिवसेना शिंदे गट) - पराजय


# अकोला

अभय पाटील (काँग्रेस) - विजय 

अनुप धोत्रे (भाजप) - पराजय 


# वर्धा

अमर काळे (NCP शरद पवार) - विजय 

रामदास तडस (भाजप)- पराजय 


# भंडारा-गोंदिया

प्रशांत पडोळे (काँग्रेस) - विजय 

सुनील मेंढे (भाजप) - पराजय 


#  गडचिरोली चिमूर

नामदेव किरसान (काँग्रेस) - विजय 

अशोक नेते (भाजप) - पराजय 


#  चंद्रपूर

प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) - विजय

सुधीर मुनगंटीवार (भाजप) - पराजय 


# यवतमाळ वाशिम 

संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट) - विजय

राजश्री पाटील (शिवसेना शिंदे गट) - पराजय 


# हिंगोली

नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट) - विजय

बाबूराव कदम (शिवसेना शिंदे गट) - पराजय


# नांदेड

वसंतराव चव्हाण (काँग्रेस) - विजय

प्रतापराव चिखलीकर (भाजप) - पराजय 


# परभणी

संजय (बंडू) जाधव (शिवसेना ठाकरे गट) - विजय 

महादेव जानकर (रासप) - पराजय 


# जालना

कल्याण काळे (काँग्रेस) - विजय

रावसाहेब दानवे (भाजप) - पराजय 

# छत्रपती संभाजीनगर

चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट) - विजय

संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट) - पराजय 


# धाराशिव

ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट) - विजय 

अर्चना पाटील (NCP अजित पवार) - पराजय 


# लातूर

शिवाजी काळगे (काँग्रेस) - विजय

सुधाकर श्रृंगारे (भाजप) - पराजय 


# पुणे

रवींद्र धंगेकर (काँग्रेस) - विजय

मुरलीधर मोहोळ (भाजप) - पराजय 


# बारामती 

सुप्रिया सुळे (NCP शरद पवार) - विजय

सुनेत्रा पवार (NCP अजित पवार) - पराजय 


# शिरूर 

अमोल कोल्हे - (NCP शरद पवार) - विजय

शिवाजीराव आढळराव (NCP अजित पवार) - पराजय 


# अहमदनगर

निलेश लंके (NCP शरद पवार) - विजय

सुजय विखे (भाजप) - पराजय 


# शिर्डी

भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट) - विजय

सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट - पराजय 


# सोलापूर

प्रणिती शिंदे (काँग्रेस) - विजय 

राम सातपुते (भाजप) - पराजय 


# माढा

धैर्यशील मोहिते-पाटील (NCP शरद पवार) - विजय

रणजीतसिंह निंबाळकर (भाजप) - पराजय 


# सातारा 

शशिकांत शिंदे (NCP शरद पवार) - विजय

उदयनराजे भोसले (भाजप) - पराजय 


# कोल्हापूर 

शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) - विजय

संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट) - पराजय 


# हातकणंगले

सत्यजीत पाटील (शिवसेना ठाकरे गट) - विजय 

धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट) - पराजय 


# रावेर

रक्षा खडसे (भाजप) - विजय 

श्रीराम पाटील (NCP शरद पवार) - पराजय 


# बीड

पंकजा मुंडे (भाजप) - विजय 

बजरंग सोनावणे (NCP शरद पवार) - पराजय 


# नागपूर 

नितीन गडकरी (भाजप) - विजय 

विकास ठाकरे (काँग्रेस) - पराजय 


# रामटेक 

राजू पारवे (शिवसेना शिंदे गट) - विजय 

श्यामकुमार बर्वे (काँग्रेस) - पराजय 


 # अमरावती

नवनीत राणा (भाजप) - विजय 

बळवंत वानखेडे (काँग्रेस) - पराजय 


# जळगाव

स्मिता वाघ (भाजप) - विजय 

करण पवार (शिवसेना ठाकरे गट) - पराजय 


# धुळे

सुभाष भामरे (भाजप) - विजय 

शोभा बच्छाव (काँग्रेस) - पराजय



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर