तनवीर कोतवाल (सांगली )सुष्मिता देशमुख (ठाणे)मोहम्मद शेख(मुंबई) डॉ.शर्वरी इनामदार (पुणे)"राज्य स्पर्धेत पॉवरलिफ्टिंग चे विजेते





"तनवीर कोतवाल (सांगली )सुष्मिता देशमुख (ठाणे)मोहम्मद शेख(मुंबई) डॉ.शर्वरी इनामदार (पुणे)"राज्य स्पर्धेत पॉवरलिफ्टिंग चे विजेते

कर्जत / प्रतिनिधी :

कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ इंजीनियरिंग कॉलेज येथे राज्यस्तरीय क्लासिक "सीनियर व मास्टर" या पावर लिफ्टिंग स्पर्धा दिनांक 16 ते 17 मार्च 2024 या कालावधीत पार पडल्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून सुमारे तीनशे स्पर्धक आले होते.

  या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सीनियर स्पर्धेत सर्वात तरुण खेळाडू महिलांमध्ये "राजनंदिनी माहेकर" (कोल्हापूर) तर पुरुषांमध्ये "अनुराग पिसे"(सातारा) हे खेळाडू सहभागी झाले होते. तर सर्वात ज्येष्ठ वयोवृद्ध खेळाडू पुरुष गटांमध्ये रमेश खरे (रायगड) आणि महिलांमध्ये डॉ. पूर्णा भद्रे (पुणे)हे होते.

       या स्पर्धेत महिला सीनियर स्पर्धामध्ये "स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र"सुश्मिता देशमुख (ठाणे)आणि सीनियर पुरुष मध्ये 'तनवीर कोतवाल'

(सांगली जिल्हा) स्ट्रॉंग मॅन ऑफ महाराष्ट्र या या किताबाचे मानकरी झाले. तर मास्टर्स गटात मोहम्मद शेख (मुंबई) स्ट्रॉंग मॅन ऑफ महाराष्ट्र. आणि महिलांमध्ये मास्टर्स स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र डॉ.शर्वरी इनामदार (पुणे जिल्हा) एक किताबाचे मानकरी झाले.

या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पंच म्हणून प्रथम क्रमांक समीर दळवी (मुंबई जिल्हा), द्वितीय क्रमांक राकेश पाटील (नवी मुंबई), तृतीय क्रमांक सचिन विठ्ठल भालेराव (रायगड जिल्हा) यांना देण्यात आला.

या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी अनेक अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी पॉवर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि आणि कोकण ज्ञानपीठ इंजिनिअरिंग कॉलेजचे संजय पाटील सर, शब्बीर कर्जतवाला सर यांनी महाराष्ट्र संघटनेचे सरदेसाई आणि कॉलेजचे प्राचार्य विजयv पिलेवान सर यांचे मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी झाली . तसेच कॉलेजचे विद्यार्थी, कर्मचारी वर्ग यांनी सुद्धा सहकार्य केले.

स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे.

सीनियर पुरुष----

    ५९kg - १-राहुल कुमार (पुणे)-587.5

  २ -बबन झोरे(रायगड)-512.5

 ३. प्रशांत धूमडे (ठाणे)

६६-कि.वजlनी गट-१- राजेश पाटील (ठाणे) -552.5

  २-अमोल करगुटकर (मुंबई उ.नगर)-547.5

 ,३--वैभव 

थोराट(औ.बाद)

,७४ कि. गट-तन्वीर कोतवाल (सांगली)-670 

           २. विद्याधर पाटील (मुंबई)-515

        ३. पुणेश साळवी पुणे 502.5

83 किलो वजनी गट-१-राजेश लांजेकर ठाणे-687.5

  २-तुषार विकरल, पुणे

   630.

  ३-अक्षय दीडवाघ, सातारा-585

93 किलो वजनी गट

गट. -- 

     १-मयूर शिंदे (पुणे )

    . 720

      २-आग्नेल नाडर.  

(ठाणे). 657.5

        ३. संतोष वाघमारे     

        (मुंबई) 645.

१०५ किलो वजनी गट

-----------------------------

   १-संकेत चव्हाण .(उपनगर मुंबई)-715.

   २-गणेश तोटे(रायगड)

              672.5.

    ३. श्रीराम राय (नवी मुंबई)-637.5

120 किलो वजनी गट-

-----------------------------

  १-जितेंद्र राणे ( मुंबई उपनगर)-675.

 २-मुकुल भामरे (पुणे).

        672.5

३-शुभम कांगले.

(रायगड)-642.5

+१२० वजनी गट-

-----------------------

   १-विजय चंडल (पुणे)-640

 २-तुषार भोगले(मुंबई)-530.

३-हृतिक पोळ(रायगड)

-452.5

स्ट्रॉंग मॅन ऑफ महाराष्ट्र सीनियर-तन्वीर कोतवाल (सांगली)


सीनियर महिला गट निकाल पुढीलप्रमाणे-------

--------------------------

47 किलो वजनी गट-

      1-अमृता भगत रायगड -290.

       2-तन्वी तापडिया. पुणे -280.

       3-प्रवीण माळी नवी मुंबई.-232.5

52 किलो वजनी गट--

         1-सुष्मिता देशमुख ठाणे 387.5

      2. त्रिशा राय 210.

57 किलो वजनी गट-

   1 दिपाली दोशी ,

     (मुं. उ.न) -322.5

    2. योगिता बागुल नाशिक - 292.5

 3. -

63 किलो वजनी गट-

   1. अदिती सांगळे ठाणे - 307.5

  2. मुक्ता पाठक पुणे

       312.5

3- श्रद्धा लोखंडे रायगड 247.5

69 किलो वजनी गट-

  1-सरा मुकादम मुंबई उपनगर 385

  2. श्रुती राऊत पुणे 350

 3 धनश्री शेलार रत्नागिरी. 295

76 किलो वजनी गट-

  1. मायानी कांबळे पुणे

             395.

2. रुबी दास मुंबई 385

3. डॉ.यूती धुमकेकर अहमदनगर 325 

84 किलो वजनी गट-

  1 -कारलीन पेटसी पुणे 387.5

   2 स्मिता मालसिक मुंबई उपनगर-370

  3. प्रतिभा लोणे ठाणे 362.5

+84 किलो वजनी गट-

  1 प्रिया राव सबर्बन मुंबई 425

   2. नंदिनी पांढरे पुणे 315

 3. रसिका राणे.

 मुंबई उपनगर 297.5

     सीनियर स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र सुश्मिता देशमुख ठाणे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर