आपला मतदारच भ्रष्टाचारी झाला आहे. होय श्रीवर्धन मतदार संघातील मतदार भ्रष्टाचारी पैसे घेऊन मतदान करतो.... खोटं वाटत असेल तर विचारा प्रत्येक गावात जाऊन..... श्रीवर्धन मतदार संघातील " मतदार " विकला आहे काय? Ok पण मग पनवेलचे काय?
आमदार भ्रष्टाचारी, खासदार भ्रष्टाचारी, सरकारी अधिकारी भ्रस्टाचारी, अमुक तमुख भ्रष्टाचारी पण हे सगळे खोटे आहे... मीं तर म्हणेण मतदारच भ्रष्टाचारी, पैसे घेवून मतदान करतात, गावच्या गावे विकली जातात, समाज संघटना विकली जातात.... बिल्डिंग, सोसायटी विकली जाते, अध्यक्ष सेक्रेटरी विकले जातात, पत्रकार, संपादक विकले जातात, पेपरला जाहिरात पाहिजे म्हणून प्रकाशक मालक विकले जातात... समाज समाज विकले जातात, जात जात विकली जाते? समाजाचा अध्यक्ष विकला जातो, ट्रस्ट विकली जाते? आपला मतदारच भ्रष्टाचारी झाला आहे. होय श्रीवर्धन मतदार संघातील मतदार भ्रष्टाचारी पैसे घेऊन मतदान करतो.... खोटं वाटत असेल तर विचारा प्रत्येक गावात जाऊन..... श्रीवर्धन मतदार संघातील " मतदार " विकला आहे काय? Ok पण मग पनवेलचे काय? वाचा सणसणीखेज सामान्य जनतेचे लोकमत म्हणजे @रायगड मत raigadmat.page संपूर्ण प्रकरण माहिती घ्यायची असेल तर करा gpay व्हा सभासद रायगड मत Gpay no - 8652654519 Rs. 1 rs.