Posts

Showing posts from November 22, 2023

आदिती तटकरे राजाच्या महिला व बालविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने भव्य नोकरी मेळावा श्रीवर्धन, म्हसळा, महाड, माणगाव, तळा, महाड, रोहा तसेच जवळच्या तालुक्यातील बेरोजगारांना मिळणार नोकरीं

Image
आदिती तटकरे राजाच्या  महिला व बालविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने भव्य नोकरी मेळावा श्रीवर्धन, म्हसळा, महाड, माणगाव, तळा, महाड, रोहा तसेच जवळच्या तालुक्यातील बेरोजगारांना मिळणार नोकरीं माणगाव : महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने भव्य नोकरी मेळावा वार शुक्रवार दि.२४ नोव्हे २०२३ रोजी इंग्लिश हायस्कुल जावळी ता माणगाव येथे सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत आयोजित केला आहे तरी या संधीचा लाभ स्थानिक तरुण तरुणीनी घ्यावा.  तसेच ज्या तरुणांनी तरुणींनी आणि विद्यार्थ्यानी ऑनलाइन अर्ज केला नसेल त्यांना त्याच ठिकाणी त्याचदिवशी ऑफ लाईन पद्धतीने सुद्धा अर्ज भरता येणार आहे अर्ज भरल्यानंतर त्याचठिकाणी इंटरव्ह्यू मुलाखत घेतली जाईल आणि सिलेक्ट झाल्यास लगेच तिथेच नियुक्ती पत्र दिले जाईल  तरी तालुक्यासह मतदारसंघातील 5वी पासून BA पर्यंत आणि MA, Mcom, ITI, Engineer  Dipolma degree झालेल्या तरुणांनी सकाळी ८.३०वाजेपर्यंत जावळी ता माणगाव येथे उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हसळा तालुका यांच्या वतीने करण्य

राष्ट्रीय "बेंचप्रेस ,(क्लासिक व इक्विप) स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ६ खेळाडू जाणार. पनवेल / अरुण पाटकर

Image
  राष्ट्रीय "बेंचप्रेस ,(क्लासिक व इक्विप)             स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ६ खेळाडू जाणार.            पनवेल / अरुण पाटकर   दिनांक 22 ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय बेंचप्रेस(क्लासिक व इक्विप) स्पर्धा बेंगलोर कर्नाटक येथे होणार आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ सहभागी होणार आहे. या संघात रायगड जिल्ह्यातील सहा खेळाडूंची निवड विविध गटांसाठी झाली आहे. या राष्ट्रीय "बेंचप्रेस" स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य तर्फे सहभागी होणार आहेत. त्याबाबतची यादी सविस्तर खालील प्रमाणे आहे. १) संतोष गावडे.(अलिबाग, सार्व.व्या. शाळा. वाढगाव.Equip ,M1 ,59 kg. गट,स्पर्धा) २) ऋतिक पोळ.(खोपोली, आयर्न मॅट जिम. ज्युनि.12o+गट Equip.) क्लासिक स्पर्धा लिस्ट ----------------------------- १) जय पाटील..( संसारे फिटनेस पेण ,क्लासिक स्पर्धा,सब ज्युनि. 83 किलो गट) ---------------------------- १) तन्मय पाटील. (संसारे फिटनेस , पेण जूनियर क्लासिक स्पर्धा 93kg गट) २) ऋतिक पोळ. (आयर्न मेट जिम, खोपोली ,जूनियर क्लासिक स्पर्धा 120 +गट) ------------------------- ओपन गट. ------------------