Posts

Showing posts from November 11, 2023

सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे… https://issuu.com/raigadmat/docs/raigad_mat_diwali_2023_udyog_vishes_01b8a27fbd1f0b रायगड मत दिवाळी विशेषांक 2023 सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे… - संपादक : जितेंद्र नटे रायगड मत (Raigad Mat) raigadmat.page

Image
https://issuu.com/raigadmat/docs/raigad_mat_diwali_2023_udyog_vishes_01b8a27fbd1f0b रायगड मत दिवाळी विशेषांक 2023 सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे… - संपादक : जितेंद्र नटे रायगड मत (Raigad Mat) raigadmat.page   सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…

दीपावली सणाच्या निमित्ताने स्मशान शेड आणि बस स्थानक यांची स्वच्छता करण्यात आली तसेच यापुढे ही राहिलेल्या ठिकाणी स्वच्छता करणार आहोत - महादेव पाटील

Image
स्वच्छ गाव स्वच्छ देश या उक्तीप्रमाणे महादेव पाटील आणि त्यांचे ग्रामस्थ यांची गावाकऱ्यांना स्वच्छ दिवाळी भेट... दीपावली सणाच्या निमित्ताने स्मशान शेड आणि बस स्थानक यांची स्वच्छता करण्यात आली तसेच यापुढे ही राहिलेल्या ठिकाणी स्वच्छता करणार आहोत - महादेव पाटील  म्हसळा / रायगड मत  खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळाचा ग्रामस्वच्छता अभियान सातत्याने सुरू असल्याचे पहायला मिळत आहे शासनाच्या स्वछता अभियानाला खऱ्या अर्थाने या मंडळाने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे दिसून येतो आज दि.10/11/2023 रोजी येणाऱ्या दीपावली सणाच्या निमित्ताने स्मशान शेड आणि बस स्थानक यांची स्वच्छता करण्यात आली तसेच यापुढे ही राहिलेल्या ठिकाणी स्वच्छता करणार आहोत .गावाची स्वच्छता करण्यासाठी जनसेवा मंडळ कार्यरत आहे त्यामध्ये गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला तर गाव चांगल्या प्रमाणात स्वच्छ राहील गावात साथीचे आजार पसरण्यास आळा बसेल या मंडळाने पुढाकार घेऊन स्वच्छतेचे व्रत घेतले आहे त्यात नागरिकांनी सहभाग नोंदवावा आणि गाव स्वच्छ करण्यासाठी शासनाला आणि मंडळाला सहकार्य करावे आजच्या स्वच्छता मोहीम यशस्वी राबविण्यासाठी