Posts

Showing posts from November 2, 2023

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालासाठी विक्री केंद्राचे उद्घाटन करताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. आदिती ताई तटकरे , म्हसळा शहर बाजारपेठेत १० महीला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे विक्रीला मिळाला चांगला प्रतिसाद.

Image
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालासाठी विक्री केंद्राचे उद्घाटन करताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. आदिती ताई तटकरे , म्हसळा शहर बाजारपेठेत १० महीला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे विक्रीला मिळाला चांगला प्रतिसाद.

भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा -आमदार प्रशांत ठाकूर

Image
भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल (प्रतिनिधी) देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची होत असून विचुंबे ग्रामपंचायतीमधील विकासाची गाडी आणखी वेगाने धावण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ०५ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास या सूत्राला मतदान करून भाजप महायुतीचे थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रमोद भिंगारकर यांच्यासह सदस्यांना विजयी करा, असे आवाहन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारादरम्यान केले, तर या वेळी प्रमोद भिंगारकर यांनी विचुंबे ग्रामपंचायत टँकरमुक्त करू, अशी ग्वाही दिली. पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. विचुंबे येथील निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि रिपाइं महायुतीच्या थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रमोद भिंगारकर तसेच सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक ०१ मधून निकिता म्हात्रे, श्याम म्हात्रे, संदीप पाटील; प्रभाग २ मधून ज्योती भोईर, कंकेश गोंधळी, प्रितेश भिंगारकर; प्रभाग ३मधून श्रावणी भोईर, प्रगती गोंधळी, अनिल भोईर; प्रभाग