Posts

Showing posts from October 31, 2023

पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्या अंतर्गत न्हावे ग्रामपंचायतीमधील प्रचार अंतिम टप्प्यात

Image
पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्या अंतर्गत न्हावे ग्रामपंचायतीमधील प्रचार अंतिम टप्प्यात  पनवेल : भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसप्रणित उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावे-न्हावेखाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत विजयाची खात्री दिली.  या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी विरेंद्र पाटील, तर सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1मधून शैलेश पाटील, जॉर्ज मिनिजेस, अक्षदा भोईर; प्रभाग क्रमांक 2मधून राजेश म्हात्रे, रंजना पाटील, सुनिता भोईर; प्रभाग क्रमांक 3मधून सविता ठाकूर, जागृती भोईर; प्रभाग क्रमांक 4मधून सागर ठाकूर, नरेश मोकल, ललिता ठाकूर उभे आहेत. यांच्या प्रचारासाठी न्हावे परिसरात रविवारी प्रचार रॅली काढण्यात आली. या वेळी मतदारांपर्यत्त पोहचून उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावे-न्हावेखाडीच्या उमेदवारांच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा चिटणीस रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, म्

जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी मध्यामिक शाळा वरवठणे- आगरवाडा शाळेतस्वछता गृहाचे नूतनीकरण

Image
जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी मध्यामिक शाळा वरवठणे- आगरवाडा शाळेतस्वछता गृहाचे नूतनीकरण  म्हसळा :  जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचालित मराठी मध्यामिक शाळा वरवठणे- आगरवाडा शाळेत  दिनांक:-29/10/2023 रोजी श्री सद्गुरु एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्ट दादर मुंबई मार्फत स्वच्छ्ता गृहाचे नूतनकरणासाठी निधी उपलब्ध करून देणारे *मा. श्री सतीश भाई पै यांच्या शुभहस्ते उद्घाटन करणेत आले यावेळी रायगड भूषण पुरस्कृत थोर समाजसेवक श्रीकृष्णा महाडिक तसेच संस्थेचे संस्थापक मा. श्री महादेव पाटील आणि संचालक श्री दिलीप जी कांबळे आणि मुख्याध्यापक कांबलेकर सर तसेच सुतार सर, कांबळे सर म्हस्के सर आदी उपस्थित होते मा. पाटील साहेबानी पुष्पगुच्छ देवून मान्यवर श्री सतीश पै साहेबांचे आणि कृष्णाजी महाडिक साहेबांचे स्वागत केले यावेळी मान्यवर सतीश साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करताना, मान्यता असलेल्या college ला पूनरसंजीवनी देवून कॉलेज चालविणे याची जबाबदारी घेण्याचे आश्वस्त केले आणि 20 वर्ष विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना आणि शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांना एकत्रित महिना 10000/- मानधन दे