तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, - अगर मुझे कुछ मिळता हैं, तो सिर्फ तारीख.... तारीख..... और सिर्फ 15..... तारीख! # 15 तारखेला रायगड चा पालकमंत्री घोषित होणार. (रायगड मत) # भरत गोगावले होणार कि आदिती तटकरे? अख्या रायगडचे लक्ष लागून राहिले बघा... # रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम; भरत गोगावले म्हणाले, “वर्णी लागत नाही तोवर…” # रायगडच्या राजकारणात जबरदस्त ट्विस्ट 😅😀 # भरतशेठ गोगावले पालकमंत्री व्हावेत अशी संबंध रायगड करांची इच्छा....
तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, - अगर मुझे कुछ मिळता हैं, तो सिर्फ तारीख.... तारीख..... और सिर्फ 15..... तारीख! # 15 तारखेला रायगड चा पालकमंत्री घोषित होणार. (रायगड मत) # भरत गोगावले होणार कि आदिती तटकरे? अख्या रायगडचे लक्ष लागून राहिले बघा... # रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम; भरत गोगावले म्हणाले, “वर्णी लागत नाही तोवर…” # रायगडच्या राजकारणात जबरदस्त ट्विस्ट 😅😀 # भरतशेठ गोगावले पालकमंत्री व्हावेत अशी संबंध रायगड करांची इच्छा.... रायगड मत (मंत्रालय विशेष) मुंबई : घटस्थापना - नवरात्रोत्सवात राज्यात तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे पहिल्या दोन मंत्रिमंडळ विस्तारात संधी हुकलेले भरत गोगावले यांच्या गळ्यात तिसऱ्या वेळी तरी माळ पडेल याकडे सर्वांचं लक्ष लागललेले आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तसा मोठा दावा केला आहे. ते 'रायगड मत'शी बोलत होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे मंत्रिमंडळही बरखास्त झालं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. एकना