# खारगाव खुर्द (सकलप) ग्रामपंचायत चे सरपंच ठरले निष्क्रिय: # ग्रामपंचायचा पैसा जातो कुठे? # जनतेचा एकच सवाल? # सरपंचांच्या घरा समोरील रस्ता साफ सफाई करत असताना घरात असून सुद्धा घराच्या बाहेर पडले नाहीत.
# खारगाव खुर्द (सकलप) ग्रामपंचायत चे सरपंच ठरले निष्क्रिय: # ग्रामपंचायचा पैसा जातो कुठे? # जनतेचा एकच सवाल? # सरपंचांच्या घरा समोरील रस्ता साफ सफाई करत असताना घरात असून सुद्धा घराच्या बाहेर पडले नाहीत. रायगड मत (विशेष प्रतिनिधी) गेली अनेक दिवस ग्रामस्थ मंडळामध्ये हा विचार धूमसत आहे. सरपंच निष्क्रिय ठरल्याचे दिसत आहे. 5 वर्षे पूर्ण होतील मात्र विकास कामे तर काहीचन नाही. अशी बोंब सकलप, बौदवाडी, नवानगर, सकलप कोंड गवळी वाडी ह्या सर्व वाड्या नाराज आहेत. लोकांनी थेट सरपंच म्हणून केवळ 1 मतांनी विजयी झालेल्या सरपंच यांनी कुठलेही जाणीव ठेवलेली नाही. नवानगर येथे बेकायदेशीर बिल्डिंग, बेकायदेशीर धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालू आहेत? हे वेगळे सांगायला नको? याची चौकशी कधी होणार. सद्या गावामध्ये महादेव पाटील हेच सरपंच आहेत कि काय असे वाटू लागले आहे. तेच सर्वत्र धावपळ करून गावचा विकास साधताना दिसत आहेत. सभापती राहिल्यामुळे कदाचित त्यांना काम करण्याचे आणि माणुसकी जपण्याची कला चांगलीच अवगत आहे. राजकारण 20 टक्के आणि समाजसेवा 80 टक्के अशी त्यांची विचारसरनी आहे. गोष्ट कधी लपून राहिली नाही. गेली 3