Posts

Showing posts from October 4, 2023

"पश्चिम विभागीय पॉवरलिफ्टिंग "स्पर्धेत रायगडला दोन सुवर्णपदके

Image
"पश्चिम विभागीय पॉवरलिफ्टिंग "स्पर्धेत रायगडला दोन सुवर्णपदके पनवेल (रायगड मत) 27 ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये फोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया नॉर्थ गोवा येथे राष्ट्रीय सब ज्युनिअर ज्युनिअर ,सीनियर,(पुरुष व महिला) पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून रायगड जिल्ह्याचे ज्युनिअर पुरुष 53 किलो वजनी गटात कुणाल पिंगळे (लोखंडे जिम ,खोपोली )याने एकूण 415 किलो वजन घेतले त्यामध्ये स्कॉट प्रकारात 145 किलो बेंच प्रेस मध्ये 95 किलो आणि डेडली प्रकारात 175 किलो वजन घेतलेआणि सुवर्णपदक प्राप्त केले.         सब ज्युनिअर 83 किलो वजनी गटात अथर्व लोदी (संसारे फिटनेस पेण) याने 535 किलो वजन घेऊन सुवर्णपदक प्राप्त केले. अथर्व याने स्कॉट प्रकारात 192.5 बेंच मध्ये 100 किलो आणि डेडलीफ्ट मध्ये 242.5 असे वजन घेतले. कुणाल पिंगळे आणि अथर्व लोधी यांच्या यशाबाबत पॉवर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, तसेच सहसचिव सचिन भालेराव, खजिनदार राहुल गजरमल आणि सर्वश्री माधव पंडित सुभाष टेंबे संदी

आचारसंहिता लागली # महाराष्ट्रात निवडणुकीचं बिगूल वाजलं, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा. # किसमे में कितना है दम # अजित पवार यांचं स्वप्न स्वप्नच राहिले? # आमदारकी आणि खासदारकी : कदाचित या दोन्ही निवडणुका 1 में ते 15 में 2024 दरम्यान होतील. मोदी सरकार चा मास्टर प्लान तयार आहे. कदाचित जानेवारी - फेब्रुवारी पासून आचारसंहिता लागेलं. # बेकायदेशीर शिंदे-भाजप सरकार बरखास्त होणार आहे, मात्र राष्ट्रवादीचा (अजित पवार) यांचा टेकू अगोदरच घेतल्यामुळे 144 च्यावर संख्याबळ होत असल्यामुळे सरकार पडणार नाही. # रायगड मत विशेष बातमी#

Image
  # आचारसंहिता लागली # महाराष्ट्रात निवडणुकीचं बिगूल वाजलं, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा. # किसमे में कितना है दम # अजित पवार यांचं स्वप्न स्वप्नच राहिले? # आमदारकी आणि खासदारकी : कदाचित या दोन्ही निवडणुका 1 में ते 15 में 2024 दरम्यान होतील. मोदी सरकार चा मास्टर प्लान तयार आहे. कदाचित जानेवारी - फेब्रुवारी पासून आचारसंहिता लागेलं. # बेकायदेशीर शिंदे-भाजप सरकार बरखास्त होणार आहे, मात्र राष्ट्रवादीचा (अजित पवार) यांचा टेकू अगोदरच घेतल्यामुळे 144 च्यावर संख्याबळ होत असल्यामुळे सरकार पडणार नाही. # रायगड मत विशेष बातमी# मुंबई | आचारसंहिता आतापासूनच लागली आहे. जानेवारी ते में 2024 ला देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहेत. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी ऑक्टोबर 2024 ला आमदारकीची विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. कदाचित या दोन्ही निवडणुका 1 में ते 15 में 2024 दरम्यान एकत्र होतील. मोदी सरकार चा मास्टर प्लान तयार आहेत. मात्र या निवडणुकांआधी आणखी एक महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या