राजसाहेब तुम्ही तरी काय केलेत? 17 वर्षात मुंबई-गोवा हायवेसाठी एकदा तरी जन आंदोलन छेडलेत का? 'रायगड मत' चे संपादक जितेंद्र नटे यांनी काही दिवसांपूर्वी विचारला होता तिरकस पण जबरदस्त सवाल? त्याची दखल घेत राजसाहेब पनवेल मध्ये येत आहेत.
राजसाहेब तुम्ही तरी काय केलेत? 17 वर्षात मुंबई-गोवा हायवेसाठी एकदा तरी जन आंदोलन छेडलेत का? 'रायगड मत' चे संपादक जितेंद्र नटे यांनी काही दिवसांपूर्वी विचारला होता तिरकस पण जबरदस्त सवाल? त्याची दखल घेत राजसाहेब पनवेल मध्ये येत आहेत. पनवेल : रायगड मत राज साहेब मुंबई गोवा प्रश्नासाबंधि पनवेल मद्ये येत आहेत. 17 वर्षे कुठे होतात? अरे बापरे इतके वर्षे कुठे होतात? आपण निर्धार मेळावा नव्हे सरळ रस्त्यावर उतरले पाहिजे अशी अपेक्षा आहे जनतेला. मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्ड्याना 76 वर्ष पूर्ण, 17 वर्षे कामाची बोंबाबोंब, आता राजसाहेब येत आहेत? रायगड मत चे संपादक जितेंद्र नटे यांनी याविषयी एक महिन्यापूर्वी घातली होती साद, Youtube च्यामाध्यमातून Viral केली होती विडिओ News. राजसाहेबांनी घेतली आहे दखल म्हणूनच ते येत आहेत 16 ऑगस्टला पनवेलमध्ये. मुंबई गोवा हायवेच्या प्रश्नासंबंधी निर्धार मेळावा घेऊन. काय म्हणाले होते जितेंद्र नटे राजसाहेबांविषयी? कसा मांडला होता विषय पहा हा व्हिडीओ.... लाव रे तो विडिओ.... 17वर्षानंतर राजासाहेब आपण आवाज उठवत आहात? त्यासाठी पनवेलमध्ये येत आहात निर्धार मेळावा घेऊन