आपला मतदारच भ्रष्टाचारी झाला आहे. होय श्रीवर्धन मतदार संघातील मतदार भ्रष्टाचारी पैसे घेऊन मतदान करतो.... खोटं वाटत असेल तर विचारा प्रत्येक गावात जाऊन..... श्रीवर्धन मतदार संघातील " मतदार " विकला आहे काय? Ok पण मग पनवेलचे काय?




आमदार भ्रष्टाचारी, खासदार भ्रष्टाचारी, सरकारी अधिकारी भ्रस्टाचारी, अमुक तमुख भ्रष्टाचारी पण हे सगळे खोटे आहे...


मीं तर म्हणेण मतदारच भ्रष्टाचारी, पैसे घेवून मतदान करतात, गावच्या गावे विकली जातात, समाज संघटना विकली जातात.... बिल्डिंग, सोसायटी विकली जाते, अध्यक्ष सेक्रेटरी विकले जातात, पत्रकार, संपादक विकले जातात, पेपरला जाहिरात पाहिजे म्हणून प्रकाशक मालक विकले जातात... समाज समाज विकले जातात, जात जात विकली जाते? समाजाचा अध्यक्ष विकला जातो, ट्रस्ट विकली जाते? 


आपला मतदारच भ्रष्टाचारी झाला आहे. होय श्रीवर्धन मतदार संघातील मतदार भ्रष्टाचारी पैसे घेऊन मतदान करतो.... खोटं वाटत असेल तर विचारा प्रत्येक गावात जाऊन..... श्रीवर्धन मतदार संघातील " मतदार " विकला आहे काय?


Ok पण मग पनवेलचे काय?


वाचा सणसणीखेज सामान्य जनतेचे लोकमत म्हणजे @रायगड मत raigadmat.page


संपूर्ण प्रकरण माहिती घ्यायची असेल तर करा gpay व्हा सभासद

रायगड मत

Gpay no - 8652654519

Rs. 1 rs. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर