आदिती तटकरे राजाच्या महिला व बालविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने भव्य नोकरी मेळावा श्रीवर्धन, म्हसळा, महाड, माणगाव, तळा, महाड, रोहा तसेच जवळच्या तालुक्यातील बेरोजगारांना मिळणार नोकरीं




आदिती तटकरे राजाच्या महिला व बालविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने भव्य नोकरी मेळावा

श्रीवर्धन, म्हसळा, महाड, माणगाव, तळा, महाड, रोहा तसेच जवळच्या तालुक्यातील बेरोजगारांना मिळणार नोकरीं


माणगाव :

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने भव्य नोकरी मेळावा वार शुक्रवार दि.२४ नोव्हे २०२३ रोजी इंग्लिश हायस्कुल जावळी ता माणगाव येथे सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत आयोजित केला आहे तरी या संधीचा लाभ स्थानिक तरुण तरुणीनी घ्यावा. 

तसेच ज्या तरुणांनी तरुणींनी आणि विद्यार्थ्यानी ऑनलाइन अर्ज केला नसेल त्यांना त्याच ठिकाणी त्याचदिवशी ऑफ लाईन पद्धतीने सुद्धा अर्ज भरता येणार आहे अर्ज भरल्यानंतर त्याचठिकाणी इंटरव्ह्यू मुलाखत घेतली जाईल आणि सिलेक्ट झाल्यास लगेच तिथेच नियुक्ती पत्र दिले जाईल 

तरी तालुक्यासह मतदारसंघातील 5वी पासून BA पर्यंत आणि MA, Mcom, ITI, Engineer  Dipolma degree झालेल्या तरुणांनी सकाळी ८.३०वाजेपर्यंत जावळी ता माणगाव येथे उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हसळा तालुका यांच्या वतीने करण्यात येत आहे.

स्थानिक बेरोजगारांनी या संधीचा लाभ घेतल्यास नक्कीच आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करता येईल. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर