राष्ट्रीय "बेंचप्रेस ,(क्लासिक व इक्विप) स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ६ खेळाडू जाणार. पनवेल / अरुण पाटकर




  राष्ट्रीय "बेंचप्रेस ,(क्लासिक व इक्विप)           

 स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ६ खेळाडू जाणार.         

  पनवेल / अरुण पाटकर 

 दिनांक 22 ते 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय बेंचप्रेस(क्लासिक व इक्विप) स्पर्धा बेंगलोर कर्नाटक येथे होणार आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ सहभागी होणार आहे. या संघात रायगड जिल्ह्यातील सहा

खेळाडूंची निवड विविध गटांसाठी झाली आहे. या राष्ट्रीय "बेंचप्रेस" स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य तर्फे सहभागी होणार आहेत. त्याबाबतची यादी सविस्तर खालील प्रमाणे आहे.

१) संतोष गावडे.(अलिबाग, सार्व.व्या. शाळा. वाढगाव.Equip ,M1 ,59 kg. गट,स्पर्धा)

२) ऋतिक पोळ.(खोपोली, आयर्न मॅट जिम. ज्युनि.12o+गट Equip.)


क्लासिक स्पर्धा लिस्ट

-----------------------------

१) जय पाटील..( संसारे फिटनेस पेण ,क्लासिक स्पर्धा,सब ज्युनि. 83 किलो गट)

----------------------------

१) तन्मय पाटील. (संसारे फिटनेस , पेण जूनियर क्लासिक स्पर्धा 93kg गट)

२) ऋतिक पोळ. (आयर्न मेट जिम, खोपोली ,जूनियर क्लासिक स्पर्धा 120 +गट)

-------------------------

ओपन गट.

------------------

१) अक्षय शांनमुगंम. आयर्नमेंट जिम खोपोली,

  74 किलो गट, क्लासिक स्पर्धा)

---------------------------

मास्टर क्लासिकस्पर्धा.

---------------------

१) दिनेश पवार.( लोखंडे जिम खोपोली

74 किलो ,M 1 क्लासिक स्पर्धा)

खेळाडूंमध्ये अक्षय शनमूगमआणि दिनेश पवार हे आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आहेत.     

 

  या सर्व स्पर्धकांना पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोशियन रायगड चे वतीने अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, उपाध्यक्ष सुभाष भाटे, सह सचिव सचिन भालेराव, खजिनदार राहुल गजरमल , सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर, माधव पंडित, मानस कुंटे, दत्तात्रय मोरेआणि सचिव अरुण पाटकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत रायगडचे खेळाडू पदक प्राप्त होतील असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.

      

             अरुण पाटकर.

                     (सचिव)

                 P .S.A.R.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर