कामोठे येथे "वीरशैव कक्कया ढोर समाज मंडळ कामोठेचा वधू-वर परिचय मेळावा संपन्न*



कामोठे येथे "वीरशैव कक्कया ढोर समाज मंडळ कामोठेचा वधू-वर परिचय मेळावा संपन्न*

पनवेल (वार्ताहर) : कामोठे येथील करडी समाज मंडळ हॉल येथे ९ वा वीरशैव कक्कया ढोर समाज मंडळ कामोठेच्या वतीने वधू-वर मेळावा मोठ्या उत्साहात व समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

       यावेळी कक्कया महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब अंबेडकर, बसवेश्वर महाराज यांच्या प्रतीमेस मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून दिप प्रज्वलन करण्यात आले. अमृत शेकप्पा इंगळे यांनी तक्कया महाराजाची मंजुळ स्वरात आरती गाईली. आलेल्या प्रमुख पाहुण्याचे स्वागत अमृत शेकप्पा इंगळे व त्यांना साथ देणार राजेंद्र भिमराव कदम यानी केले. यामध्ये वीरशैव कक्कया समाज विकास मंडळ पुणे, डॉ. रायप्पा कटके व ऍड. भिमाशंकर कटके, गणेश विद्या मंदिर हायस्कुल धारावी मु. 17, सचिव राजेश खंदारे, सहसचिव नरसिंग कावळे, वीरशैव कक्कया समाज मंडळ डोंबिवली अध्यक्ष कांताताई तपासे, सचिव भगवान गन्ने, वीरशैव कक्कया बहुउदेशिय मंडळ डोंबिवली अशोक खिरप्पा कटके, समस्त कक्कया समाज महासंघ, मुंबई सूर्यकांत इंगळे, डॉ. पी पी पोळ व डॉ. सूर्यकांत पोळ तसेच इतर मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरानी गुणवंत विद्यार्थाचा सत्कार केला. सध्या समाजा मध्ये अत्यंत ज्वलंत प्रश्नावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने वधु-वराचे उशिरा होणारे लग्न, घटस्टोट, विधवा, विधुर व अन्य विध्यावर योग्य ते मार्गदर्शन उपस्थितांनी केले. कामोठे मंडळाचे अध्यक्ष म्हाल्हारी तुळशिराम सदाफुले व सचिव हिरामण परशुराम मफहावरकर यांनी सुद्धा समाजाच्या विषयावर चांगले प्रबोधन केले. दुसऱ्या सत्रात स्नेह भोजन झाल्या नंतर वधु-वर पालक परिचय करण्यासाठी वधु-वरांनी भरलेल्या फॉम मधील माहिती स्टेजवर येऊन देण्यात आलाय तसेच स्वतःची ओळख समाज बांधवाना करून दिली. मेळाव्यास आलेल्या मान्यवर पाहुण्यानी अध्यक्ष म्हल्हारी सदाफुले, उपाध्यक्ष, विठ्ठल सोमणा घडके, सचिव हिरामण म्हावरे, खजिनदार गणेश तातोबा जाधव व कार्यक्रमाचे संयोजन करणाऱ्याची स्तुस्ती केळी तसेच अभिप्राय सुद्धा दिला. अश्या प्रकारे अत्यन्त उत्साहात सांगता झाली.

फोटो: वधू-वर मेळावा

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर