ग्रामविकास जनसेवा मंडळ खारगाव खुर्द सकलप यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मनोहर पाटील ते भालचंद्र पाटील आणि कॄष्णा कानु मेंदडकर ते सुरेश मेंदडकर यांच्या घरापर्यंत रस्ता केला साफ.



ग्रामविकास जनसेवा मंडळ खारगाव खुर्द सकलप यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मनोहर पाटील ते भालचंद्र पाटील आणि कॄष्णा कानु मेंदडकर ते सुरेश मेंदडकर यांच्या घरापर्यंत रस्ता केला साफ. 


म्हसळा (रायगड मत)


 दिनांक 9/10/2023सोमवार रोजी सकाळी ग्रामविकास जनसेवा मंडळ खारगाव खुर्द सकलप यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मनोहर पाटील ते भालचंद्र पाटील आणि कॄष्णा कानु मेंदडकर ते सुरेश मेंदडकर यांच्या घरापर्यंत रस्ता साफसफाई करण्यात आले या मंडळाने गेली 2 महिन्यापासून सुरू केलेला स्वछता मोहीम तसेच केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या स्वछ भारत मोहिमेचे सातत्य आमचा मंडळ सुरू ठेवणार आहे. ग्रामस्वच्छता हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य मनात असल्याची भावना यावेळी स्वछता दूत यांनी व्यक्त केली.


त्या साठी श्री महादेवराव पाटील साहेब, मनोहर पाटील, मंगेश म्हात्रे, चंद्रकांत कांबळे, योगेश मेंदडकर, मुकेश पाटील, जयवंत खोत, भालचंद्र पाटील यांच्या सहभागाने करण्यात आले आपले शतशःहा आभार.


गेली अनेक वर्ष ग्रामपंचायत निष्क्रिय ठरल्याची जोरदार चर्चा सद्या सगळीकडे चालू आहे. अशातच महादेव पाटील आणि सहकारी यांच्या समाजसेवेमुळे अनेक नागरिक त्यांना पाठिंबा देत आहेत. 


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर