पनवेल तालुक्यात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या होऊ द्या चर्चा अंतर्गत ग्रामीण भागात सत्ताधारी सरकार विरोधात एल्गार




पनवेल तालुक्यात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या होऊ द्या चर्चा अंतर्गत ग्रामीण भागात सत्ताधारी सरकार विरोधात एल्गार 

पनवेल  ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या होऊ द्या चर्चा अंतर्गत ग्रामीण भागात सत्ताधारी सरकार विरोधात पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करतांना एल्गार केला. यावेळी माता भगिनींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होता . 

                       होऊ द्या चर्चा अंतर्गत तालुक्यातील मोहदर , कुत्तारपाडा, ग्रामपंचायत शिरवली ,चिद्रन येथील ग्रामस्थांशी चर्चा करून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपचा खोटारडेपणा जनतेसमोर आणला . वाढती महागाई , बेरोजगारी यावर चर्चा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर,उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर,विभागप्रमुख प्रमोद पाटील,युवासेना विभागअधिकारी मनोज कुंभारकर ,युवासेना विभाग अधिकारी जीवन पाटील, शाखाप्रमुख मोहदर एकनाथ शिनारे ,शाखाप्रमुख कुत्तरपाडा बळीराम भोईर, जेष्ठ शिवसैनिक हिरामण भोईर, उपसरपंच सुजित पाटील, शाखाप्रमुख चिद्रण संतोष गडगे, ग्रामपंचायत सदस्य जीवन पाडेकर ,ग्रामपंचायत सदस्य आत्माराम पाटील,मा. उपसरपंच शंकर देशेकर, मधुकर पाडेकर यांनी केली यावेळी ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . 

फोटो - होऊ द्या चर्चा अंतर्गत बैठका

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर