8 आक्टोबर, गोरेगावं येथे रायगड मीं मराठी प्रतिष्ठाणच्या वतीने ठेवलेल्या रक्तदान शिबिरास, चला रक्तदान मोहीम राबवूया, रक्तदान करून जीव वाचवूया.*🩸
https://youtu.be/QP3mEouDaDQ?si=oDvJLbJPJvjmw4uD
शरीरातील रक्तात महत्वपूर्ण घटक असतात जे आपल्या प्रकृतीकरिता आवश्यक असतात. त्यांची संख्या कमी झाल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी आपण आजरी पडतो. म्हणून नियमित रक्तदान करणे आवश्यक असते. रक्तदान करत राहल्याने आपल्या शरीरात नविन रक्त निर्माण होत राहते. शिवाय आपण रक्तदान केल्याने गरजू व्यक्तींची गरज देखील भागते.
*रक्तदान शिबिराचे ठिकाण :*
*आय.बी.पटेल शाळा*
*गोरेगाव (पश्चिम)*
*मुंबई.*
*रविवार दि.०८ ऑक्टोबर २०२३*
*सकाळी : ०९ ते सायंकाळी : ३.०० वाजेपर्यंत.*
*चला रक्तदान मोहीम राबवूया, रक्तदान करून जीव वाचवूया.*🩸🩸🩸
https://youtu.be/QP3mEouDaDQ?si=oDvJLbJPJvjmw4uDhttps://youtu.be/QP3mEouDaDQ?si=oDvJLbJPJvjmw4uD
Comments
Post a Comment