मदन कोळी यांच्या निवासस्थानी श्रीस्वामी समर्थ देखाव्याने भक्तिमय वातावरण




मदन कोळी यांच्या निवासस्थानी श्रीस्वामी समर्थ देखाव्याने भक्तिमय वातावरण

पनवेल  : लोकमान्य टिळक यांना अभिप्रत सार्वजनिक गणेश उत्सवाचा वारसा जपणारे पनवेल मधील गेली ६२ वर्षे गणेश भक्तांना वेगवेगळया देखाव्याचे शोभित करणारे मदन कोळी, परिवार यांनी या वर्षीच " असे प्रकटले श्रीस्वामी समर्थ " या देखाव्यात रंगत आणलेली आहे.

                     हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री. कोळी परिवार यांच्या श्री गणपतीची सजावट राहुल भोईर, भुषण भोईर, विजय भोईर, वैभव चौगुले, यांची आहे. तसेच पडदा पेंटींग श्री. रमेश डुकरे, निवेदक अर्थव गोडबोले, तर विद्युत रोषणाई जनार्दन केणी, नवीन पनवेल यांनी साकारलेली आहे. सदर देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे.

फोटो: स्वामी समर्थ देखावा

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर